Breaking News

Monthly Archives: April 2020

आदित्य बिर्ला कंपनीकडून तहसील कार्यालय उपक्रमात सहभाग

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु असून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन परिस्थिती आहे. देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्नही सुरु आहेत. परंतू लॉकडाऊन परिस्थिती असल्याने रोजंदारीवर काम करणार्‍यांची …

Read More »

भाजप मंडलच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक सामान

खारघर : भाजप मंडलच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक सामान संच बनवले जात असून या संचांचे वाटप सोमवारी होणार आहेत. भाजप नगरसेवक नितीन पाटील, विक्रांत पाटील यांच्या सहकार्याने रविवारी सॅनिटायझर फवारणी पनवेल : प्रभाग 18 भाजप नगरसेवक नितीन पाटील, विक्रांत पाटील यांच्या सहकार्याने रविवारी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. या वेळी नगरसेविका निता …

Read More »

‘पनप हद्दीतील धान्यपुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात यावा’

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील शासनमान्य धान्य पुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पनवेल तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सध्या देशभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या …

Read More »

मोहन मानव सेवा संस्थेकडून धान्यवाटप

कडाव ः लॉकडाऊनच्या संकटात दिलासा देण्यासाठी कर्जतमधील सावेळे ग्रामपंचायत हद्दीत मोहन मानव सेवा सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी मोहन मानव संस्थेचे अमित जैन, भाजप सावेळे जिल्हा परिषद अध्यक्ष अंकुश मुने, सावेळे ग्रामपंचायत सदस्य सुभाष गायकवाड, प्रज्ञेश खेडकर, कल्पेश पांचाळ यांच्यासह कार्यकर्ते …

Read More »

भाजपकडून गरजूंना मदतीचा ओघ सुरूच

आमदार महेश बालदी यांच्याकडून केळवणे आदिवासीवाडीत जीवनावश्यक वस्तू उरण : वार्ताहर कोरोना व्हायरस पसरू नये त्या करिता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. गरिबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या वतीने केळवणे आदिवासी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले.सुमारे 150 आदिवासी यांना वाटप करण्यात आले. …

Read More »

करोनामुळे पुण्यात तिघांचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी येथे 24 तासांत करोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या तिघांच्या मृत्युमुळे पुण्यातील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. एका 69 वर्षीय महिलेला पित्ताशयाच्या त्रासामुळे गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री …

Read More »

उरण पोलिसांकडून 32 दुचाकी जप्त

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला झाहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला घरात राहणे ही गुरुकिल्ली आहे. तरीसुद्धा काही हवशे-नवशे रस्त्यावर फिरत असतात. अशा शायनिंग बहाद्दरांवर उरण पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी कोरोना …

Read More »

माणगाव बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप

गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे प्रयत्न माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाची वाढती दहशत विचारात घेता माणगावमधील सर्व दुकानदार, नगरपंचायत, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी बैठक घेऊन माणगाव सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला होता. या निर्णयाला माणगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला, मात्र रविवारी (दि. 5) पुन्हा सकाळी 8 ते …

Read More »

दहिवली ग्रामपंचायत हद्दीत मदत वाटप

कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाने मदत वाटप करण्यात आघाडी घेतली असून सर्वत्र भाजप कार्यकर्ते गरजूंना मदत करण्यात आघाडीवर आहेत. उमरोली जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष केशव तरे यांनीदेखील दहिवली ग्रामपंचायतीमधील गरजू आणि गरीब लोकांना त्यांच्या घरी जाऊन मदत पोहचविली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या गोरगरिबांचे …

Read More »

कोरोना ः खबरदारी हाच उत्तम पर्याय!

चीनमधून उदयास आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना व्हायरस जीवघेणा ठरत आहे. या प्राणघातक विषाणूमुळे होणार्‍या आजारावर आजतागायत कोणताही अधिकृत उपचार शोधला गेला नाही. तसेच या व्हायरसवर ठोस उपाय म्हणून कोणतेही लसीकरण उपलब्ध नाही. जर एखादा व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर या गंभीर आजारावर …

Read More »