पनवेल : प्रतिनिधी आम्ही तिघे रात्री 10 वाजता सायनहून निघालो आहोत. माझी आई आजारी आहे. ती गावाला एकटीच आहे, त्यामुळे आम्हाला काही करून घरी जायचे आहे. पनवेल एसटी स्टँडवर दुपारी 12 वाजता आपल्या दोन वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली महिला सांगत होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उसरघर येथील मूळ रहिवासी …
Read More »Monthly Archives: April 2020
कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य
मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. यातच गोरगरिब गरजुंना मदत तसेच बेरोजगारांना व तूरूंगातील कैद्यांसाठी बंदीशाला तसेच कैदी सुटून आल्यानंतर रोजगार मिलवून देण्यासाठी कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य सुरू आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने …
Read More »भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्स पाळावे; उरणच्या नागरिकांची मागणी
उरण : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचार बंदीसह 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वस्तू भाजी विक्रेत्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली असताना उरण शहरात खेळाचे असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे लावण्यात आलेल्या भाजी फळ विक्रेत्याकडून सोशल डिस्टनचा वापर केला जात नसल्याचे चित्र दिसून …
Read More »मुरूडमध्ये गुन्ह्यांच्या नोंदी शून्यावर
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार वाढल्याने मुरूड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी शून्यावर आली असली तरी कोरोनामुळे पोलिसांचा ताण जास्तच वाढत चालला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे चोरी करणारे चोर गायब झालेले पाहावयास मिळत आहे. प्रत्येक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातील व्यक्तीला बाहेर जाण्यास मज्जाव करीत असल्याने रस्त्यावरची गर्दी ओसरली आहे. सर्व घरातच असल्याने चोरीचे …
Read More »भाजपतर्फे 60 कुटुंबांना कोरडा शिधा
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील दहिवली येथील अशोक मिस्त्री वस्तीतील 60 कुटूंबाना कोरडा शिधा भाजप कर्जत यांचे वतीने वाटप करण्यात आला. यासाठी रोटरी क्लब कर्जत आणि बोहोरा समाज कर्जत यांचे सहकार्य लाभले असून पेट्रोल पंप येथील आदिवासी वस्ती येथील लोकांना सुद्धा शिधा वाटप करण्यात आला. या वेळी सूनिल गोगटे, वसंतराव …
Read More »कोरोना रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित
विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती नवी मुंबई : विमाका निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या कोकण विभागातील 200 जण आढळून आले आहेत. त्यांचा शोध झाला असून उर्वरित लोकांची माहिती घेण्यात येत आहे, असे कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितले. शिवाजी दौंड म्हणाले की, निजामुद्दीन …
Read More »संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई
पोलिसांनी केल्या नऊ दुचाकी जप्त पनवेल : वार्ताहर देशभरात कोरोना अर्थात कोविड 19 विषाणू थैमान घालत आहे. प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असला तरीही स्टेज तीनची परिस्थिती पाहता तो वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केली होते. याच आदेशाचे …
Read More »लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कळंबोलीतील वाहनचालकांना अन्नवाटप
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतातदेखील कोरोना विषाणू पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बहुतेकजण आहेेत त्या ठिकाणी अडकलेले आहेत. अशा अडकलेल्या वाहनचालकांना आनंद दिघे युुवा प्रतिष्ठानतर्फे पंचशील मधुकर शिरसाट व गरीब …
Read More »पोलिसांना फूड पॅकेट्स
पनवेल : वार्ताहर कोरोना या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा या परिस्थितीत पोलीस बांधव आपले कार्य करीत आहेत. पोलिसांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याने त्यांना शाम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फाऊंडेशन यांच्या वतीने कामोठे येथील पोलीस ठाण्यामधील कर्मचार्यांना फूड पॅकेटचे वाटप …
Read More »केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू
उरण : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने रानसई येथील बंगल्याची वाडी येथील 122 कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानी पोहोचून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर अध्यक्ष स्नेहल पालकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस …
Read More »