चार हजारांहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला उपक्रमाचा लाभ नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आशियातील सर्वात मोठी असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाविषयक विशेष तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये चार हजारांहून अधिक व्यापारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, मजूर यांची कोविड-19च्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.एपीएमसीमधील पाचही बाजारांत कोविड-19 तपासणी केंद्र सुरू …
Read More »Monthly Archives: May 2020
नवी मुंबईत 34 नवे रुग्ण; एकूण आकडा चारशेच्या जवळ
नवी मुंबई : बातमीेदारनवी मुंबईत सोमवारी (दि. 4) कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 348वर पोहोचला आहे. यामध्ये मुंबईतून आलेल्या रुग्णांमुळे नवी मुंबईकरांना बाधा होत असल्याचे समोर येत असल्याने नवी मुंबई शहर हे कम्युनिटी ट्रान्समिशनचा बळी ठरत असल्याचे चित्र आहे. नव्या रुग्णांमध्ये नेरुळ- जुईनगर 3, कोपरखैरणे 10, वाशी …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची पुण्यतिथी होणार साधेपणाने साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची येत्या गुरुवारी (दि. 7) 32वी पुण्यतिथी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भगतसाहेबांची पुण्यतिथी सामाजिक अंतराचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा …
Read More »टाळेबंदी शिथिलतेबाबत रायगडात संभ्रम
आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापार्यांमध्ये नाराजी अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी टाळेबंदी (लॉकडाऊन) चा कालावधी 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. असे असले तरी प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील व्यवहार सोमवार (दि. 4)मेपासून सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडून …
Read More »रायगडात भीषण पाणीटंचाई
210 गाव-वाड्यांसाठी टँकरची व्यवस्था अलिबाग : प्रतिनिधीउन्हाचा पारा जसा वर चढू लागला आते तसे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके दिवसेंदिवस अधिक जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर या नऊ तालुक्यांमधील मिळून 39 गावे आणि 171 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर श्रीवर्धन या …
Read More »माणगाव आश्रमशाळेने बनविले मास्क
माणगाव : प्रतिनिधी कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रकारच्या मास्कची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. बाजारात 20 ते 30 रुपयांपासून मास्क मिळतात. ग्रामीण व आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना हे मास्क मिळत नाहीत किंवा विकत घेताना अडचणी येतात. ही समस्या ओळखून माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील कर्मचारी व सामाजिक कार्यात आवड असणार्या महिलांनी 90 …
Read More »पनवेलमध्ये 16 नवे रुग्ण आढळले
अलिबागेतही शिरकाव पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात नऊ आणि ग्रामीण भागात सात असे मिळून तालुक्यात 16 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ग्रामीणमध्ये उलवे नोड येथे चार आणि विचुंबे येथे तीन अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर महापालिका हद्दीत कामोठ्यात पाच, खारघर दोन आणि पनवेल व नवीन पनवेल येथे …
Read More »Best Online Casino In Uk Trusted Casinos Top Sites 2022
Best Online Casino In Uk Trusted Casinos Top Sites 2022 Crazyno Casino is amongst the newest American casino sites and offers huge variety of games with more than 600 top-quality slots and casino games.
Read More »…अन्यथा मोठा धोका!
मूळ राज्यात परतण्यासाठी नावनोंदणी कुठे करायची, टप्प्याटप्प्याने कशा तर्हेने त्यांची प्रवासाची व्यवस्था केली जाणार आहे या सार्या बाबतची माहिती जितक्या लवकर आणि नि:संदिग्धपणे स्थलांतरित मजुरांपर्यंत पोहोचेल तेवढ्याच गोंधळाच्या घटना टाळता येतील. या मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचेही राजकारण केले जाते आहे. या सार्यातून निव्वळ संभ्रमच वाढेल व त्यातून अशिक्षित, भांबावलेल्या, गरीब जनतेकडून …
Read More »कर्जत तालुक्यातील हर्याची वाडीत नळपाणी पुरवठा योजना कार्यन्वित
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या हर्याची वाडीमध्ये पाणीटंचाई जाणवत असते. तेथील आदिवासी लोकांना पाणी नेण्यासाठी डोंगर उतरून पायथ्याशी यावे लागत होते, परंतु आदिवासी विकास विभागाने नळपाणी योजना तयार केल्याने तेथील आदिवासींचे हाल आता संपणार आहेत. आदिवासी पेण प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी उपयोजनेतंर्गत 14 लाख रुपये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper