रेवदंडा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोना संसर्ग रोगाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यातील उसर येथे गावात येणार्या व जाणार्या लोकांवर लक्ष्य ठेवण्यासाठी गावकीने नेमलेल्या पहारेकरावर हल्ला केल्याबद्दल रेवदंडा पोलीस ठाणे येथे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेवदंडा पोलीस …
Read More »Monthly Archives: May 2020
झोपडपट्टीधारकांना पनवेल मनपाकडून अन्नछत्र
संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा वसाहतीत सीकेटी महाविद्यालया समोर आणि बालभारती जवळ झोपडपट्टी आहे. लॉकडाऊन असल्याने याठिकाणी राहणार्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी संबंधित झोपडपट्टी धारकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी …
Read More »भारतीय जनता पक्षातर्फे विनामूल्य खारपाडा-अलिबाग-मुरूड बससेवा
अलिबाग : प्रतिनिधी – सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये नियम शिथील करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन काळात अडकेलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळ …
Read More »कामगारांची गावी जाण्यासाठी लगबग
सोशल डिस्टन्सिंगचे होतेय पालन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड आदी ठिकाणाहून आलेले कामगार व मजूर हे आता त्यांच्या स्वतःच्या गावी रवाना होत आहेत. यासाठी त्यांना पनवेल येथील रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी 12 एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या. आगारात सोशल डिस्टन्स …
Read More »कर्जत बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
कर्जत ः प्रतिनिधी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्याने कर्जत बाजारपेठेत लक्षणीय गर्दी वाढली आहे. शुक्रवारी बाजारपेठांमध्ये नागरिकांची आणि वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर ही गर्दी ओसरली. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास अचानक नगर परिषद प्रशासनाने अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सुरू असलेली दुकाने बंद करण्यास सांगितले आणि बाजारपेठेत …
Read More »मुरूडच्या टेंभुर्डी परिसरात बिबट्याचा वावर
हल्ल्यात दोन बकर्यांचा मृत्यू रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील टेंभुर्डी आदिवासीवाडीत एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बकर्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. फणसाड अभयारण्यालगत भोईघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टेंभुर्डी आदिवासीवाडीवर रात्रीच्या सुमारास तेथील रहिवासी संगीता वाघमारे यांच्या मालकीच्या दोन बकर्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात …
Read More »‘रोहयोतील कामांतून आदिवासींना रोजगार मिळावा’
पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या लॉकडाऊनला दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. यामुळे आदिवासी बांधवांचा रोजगार हिरावला आहे. सरकारकडून आदिवासी बांधवांना रेशन, अन्नधान्य दिले जात असले तरी त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केली आहे. काही महिन्यांपासून आदिवासी …
Read More »तृणधान्यांचे आहारातील महत्त्व
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे स्थूल व्यक्तींना ‘होलग्रेन’ म्हणजेच तृणधान्ये खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप हे तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. उदाहरणार्थ, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी इत्यादी. तृणधान्यांमध्ये तीन प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. एक म्हणजे बाहेरचे टरफल किंवा …
Read More »मुक्या प्राण्यांवर विषप्रयोग
दोन गायी, एक कुत्रा मृत्युमुखी; दोन गायींसह वासराला वाचविण्यात यश कर्जत ः बातमीदार लॉकडाऊन काळात नेरळ गावात मुक्या प्राण्यांना फॉरेट कीटकनाशक खायला घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेतून दोन गायी आणि एका वासराला वाचविण्यात प्राणिमित्रांना यश आले असून दोन गायी आणि एका कुत्र्याचा …
Read More »आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक मदत आणि उपक्रम सध्या राबविले जात आहे. राज्यातले आदिवासी हे महाराष्ट्राच्या जनतेचा अविभाज्य भाग आहेत. आदिवासी भागातील लोक डोंगरावरती राहत असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास त्रास सहन करावा लागतो. म्हणून नेक्स्ट व्हेंचर यांच्या सहकार्याने पनवेलमधील आदिवासी गरजू कुटुंबियांना किराणा …
Read More »