Breaking News

Monthly Archives: May 2020

महापौर सहाय्यता निधीला मदत

पनवेल : वार्ताहर साप्ताहिक लढवय्याचा पाचवा वर्धापनदिन असल्यामुळे या निमित्ताने संपादक शैलेश चव्हाण यांनी महापौर सहाय्यता निधीत रूपये 5 हजार 555 रुपये जमा करून एक आदर्श निर्माण केला आहे. शुक्रवारी (दि. 1) त्यांनी तो पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. आपल्या लेखणीद्वारे नागरिकांना सध्या कोरोनाशी लढण्यास प्रोत्साहन देत …

Read More »

ज्येष्ठ नागरिक, निराधार महिलांसाठी विशेष उपक्रम

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना व निराधार माता-भगिनींना त्रास होवू नये यासाठी प्रभाग क्र.18 मध्ये विशेष उपक्रम राबविला आहे. या वेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व निराधार माता-भगिनीं ज्यांना जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये प्रामुख्याने औषधे, गॅस सिलेंडर, भाजीपाला हे …

Read More »

उरण-मोरा परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील मोरा येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेला दक्षिणेकडून भवरा गणपती मंदिराजवळील सदाशिव केशव पारकर ते उत्तरेकडील उरण-मोरा आयएसीएल कंपनी जवळील सुनिल कृष्णा कोळी यांचे घर ते पश्चिमेकडील डोंगरभाग ते पूर्वेकडील समुद्र किनारा हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव …

Read More »

एमआयडीसीतील गरजूंना अन्नदान; अक्षर बिल्डरने जपली सामाजिक बांधिलकी

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर कमविणार्‍या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात गोरगरिब भरकटला आहे. यातच पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसीत निवासी संकुले उभारणार्‍या अक्षर बिल्डरकडून चावणे, कासप, कराडे खुर्द, सिध्देश्वरी, चांवढोली आदी भागातील गरजू गोरगरीब, कामगार वर्ग यांना 25 मार्चपासून रोजचे दुपारचे अन्नदान केले …

Read More »

खांदा कॉलनीतील नागरिकांकडून पालिकेच्या सफाई कामगारांचा सन्मान

कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत गेली दीड महिन्यापासून डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी कोरोना विषाणूशी दोन हात करून नागरिकांचे जीव वाचवत आहेत. त्यांच्या बरोबरीने त्यांच्या खाद्याला खांदा लावून आपला जीव धोक्यात घालून पनवेल महानगरपालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. हा कामगार दिर्लक्षित राहीला आहे या कामगारांवर आज कामगार दिनाचे औचित्य …

Read More »

खासगी डॉक्टरांना पीपीई कीट मोफत पुरवा -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई : बातमीदार संसर्गाचा धोका पत्करून नागरिकांवर उपचार करणार्‍या या डॉक्टरांच्या जीविताला देखील धोका संभवतो. त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपणे अत्यावश्यक आहे. या डॉक्टरांना अधिक आत्मविश्वासपूर्वक वैद्यकीय उपचाराची सेवा करता यावी यासाठी त्यांना महापालिकेने पीपीई किट, सॅनिटायझर आणि दवाखान्यासाठी सॅनिटायझर सारख्या सुरक्षा साधनांचा पुरवठा मोफत करावा, अशी मागणी देखील आमदार …

Read More »

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुुरुवात; कळंबोलीत सिडकोकडून रस्त्यांची दुरुस्ती

पनवेल : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोची विविध कामे बंद करण्यात आली होती. अखेर कळंबोलीत रखडलेली रस्ता डागडुजीची कामे बुधवारपासून सुरू करण्यात आली. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सिडकोचे प्रयत्न आहेत. कळंबोलीतील गटारे, पदपथ आणि रस्ता दुरुस्ती, मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे, सांडपाण्याच्या मार्गाची दुरुस्ती, उघड्या भूखंडावरील डेब्रिज उचलणे आदी कामे …

Read More »

पनवेल बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; पाच नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी (दि. 30) पाच नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये कामोठ्यातील मुंबईचे दोन सफाई कामगार, एक फार्मा कंपनीतील सुपरवायझर, नवीन पनवेलमधील एक व्यक्ती आणि खारघरमधील पूर्वीच्या कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 69 रुग्ण झाले आहेत. ग्रामीणमध्ये नवीन रुग्ण नसल्याने पनवेल तालुक्यात …

Read More »

अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधीज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (दि. 30) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर मुंबईतील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी आली आहे. याबद्दल चित्रपटसृष्टीत हळहळ …

Read More »

…तर 4 मेपासून वैद्यकीय वगळता सर्व सेवा बंद करू!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा शासनाला इशारा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलहून मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी जात असलेल्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 80 टक्के हेच कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे पनवेल परिसरावर मोठ्या संकटाचे ढग पसरले आहेत. त्या अनुषंगाने संबंधितांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आम्ही शासनाकडे केली …

Read More »