कर्जत : बातमीदार माथेरानच्या दस्तुरी नाका येथे पर्यटकांच्या वाहनांसाठी एमएमआरडीएने सुसज्ज वाहनतळ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला अंतिम स्वरूप येत असले तरी तेथे उभारण्यात येत असलेली गटारे आणि लावलेले पेव्हर ब्लॉक यांचा दर्जा नित्कृष्ट असून, वाहनतळाच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान या …
Read More »Monthly Archives: May 2020
खालापुरातील चिंचवली गोहे परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
अलिबाग : जिमाका खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे येथे एक व्यक्ती करोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या सुनील सीताराम पाटील यांची चिंचवली गोहे येथील चाळ व चिंचवली गोहे हे महसूली गाव हा संपूर्ण परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात …
Read More »रोह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; नागरिकांची वाहनांसह गर्दी
रोहे : प्रतिनिधी रोहा बाजारपेठेत सोमवारी (दि. 4) अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून आले. यातील बहुसंख्य लोक दुचाकी व चारचाकी गाड्या घेऊन बाजारात आल्याने गाड्यांची रेलचेल दिसून आले. परिणामी सोशल डिस्टन्सिंचा फज्जा उडाला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्याने …
Read More »लॉकडाऊन काळात वृक्षसंवर्धन
वावंढळ येथे वृक्षप्रेमीचा पुढाकार मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळातच नव्हे तर नेहमीच वृक्षसंवर्धन कामात वेस्त असलेले रामदास काईनकर यांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यास सुरुवात केल्याने, लावलेली झाडे बहरण्यास सुरुवात झाली. वावंढळवाडी येथील कृषीउद्योजक व वृक्षप्रेमी रामदास काईनकर यांनी गेली काही वर्षे झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. …
Read More »रमजानमुळे फळांची आवक वाढली
उरण : वार्ताहर – सध्या रमजान महिना सुरु झाला आहे. या काळात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे साहजिकच फळांना मागणी वाढली आहे. अनेक दिवस फळ विक्रीला मरगळ आली होती. रमजानमुळे फळ बाजारात आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रमजान काळात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई, …
Read More »2000 माथाडी कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे रविवारी (दि. 3) एपीएमसीमधील फळ बाजारात 2086 कर्मचार्यांची मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नवी मुंबईतील बाजार समितींमध्ये अनेक व्यापारी व मजुरांना …
Read More »दारु विक्री बंद असूनही तळीरामांची दुकानासमोर गर्दी
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – केंद्र सरकारने 3 मे रोजीचा लॉक डाऊन संपल्यावर पुन्हा 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. पण या वेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामध्ये देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवार (दि. 4) पासून दुकाने उघडणार म्हणून आनंदात असलेल्या पनवेलमधील तळीरामांनी सकाळपासूनच …
Read More »उसर्ली, विचुंबे, उलवे परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उसर्लीगाव येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मोरया गार्डन रेसिडन्सी, 2 एच-102, गावदेवी मंदिराच्या बाजूला, उसर्लीगाव, ता.पनवेल व त्यापासून पूर्वेस/सदिच्छा को.ऑ.हौ.सो.पश्चिमेस प्रयाग गार्डन/गंगा विहार को.ऑ.हौ.सो., उत्तरेस विचुंबेकडे जाणारा रस्ता व दक्षिणेस एनपी निसर्ग सोसायटी हा परिसर …
Read More »अर्ज विक्रीच्या नावाखाली होतेय परप्रांतीयांची लूट
नवी मुंबई : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना आपल्या मूळगावी जाण्याची परवानगी काही अटीवर शासनाने दिली. परंतु गावी जाताना परवानगी घेण्यासाठी लागणारे अर्ज चढ्या भावाने विकले जात असल्याने परप्रांतीय मजुरांची लूट नवी मुंबई परिसरात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही लूट खुद्द परप्रांतीयच करताना दिसत आहेत. तसेच हे अर्ज …
Read More »संक्रमण काळात दिलासा
देशात महाराष्ट्र राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून, मुंबईतील हा धोका तेथे अत्यावश्यक सेवांसाठी दररोज कामाला जाणार्यांद्वारे मुंबईजवळच्या जिल्ह्यांत पसरत आहे. याकडे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीला यश आले आहे. संसर्गजन्य कोरोनाचा एव्हाना आपल्या देशात गुणाकार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper