उरण : प्रतिनिधी जून महिन्याच्या आगमनातच दोन दिवसातील निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यातील घरांची छप्परे, विद्युत पोल व रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी वृक्षे उन्मळून पडल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून, सार्यांचेच जनजीवन विसखळीत केले आहे. मात्र वादळानंतर पावसाने दिलेल्या उघाडीमुळे तालुक्यातील शेतकर्यांनी भाताच्या पेरणीची कामे पूर्णत्वास नेली आहेत. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाने उघाडी …
Read More »Monthly Archives: June 2020
किरण मढवी यांचा नेत्रदानाचा संकल्प
उरण : प्रतिनिधी जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण एकनाथ मढवी यांनी बुधवारी (दि. 10) लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे मरनोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरुन नेत्रदान करण्याचे निर्धार केला आहे. या वेळी त्यांना प्रमाणपत्र डॉ. सचिन भुमकर, डॉ. भुपेश जैन आणि डॉ. रिटा धामणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र …
Read More »माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनकडून मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनने सामाजिक बांधिलकी जपत 38 घरांना दोन हजार रूपयांची आर्थिक मद्त केली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाने पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील आदिवासी वाडीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान …
Read More »पोलीस शिपायाला कोरोना; पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात आल्याने संसर्ग
कर्जत ः बातमीदार कर्जत पोलीस ठाण्यातील एका 37 वर्षीय पोलीस शिपायाला कोरोनाची लागण झाली आहे. सावळे येथील कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात आल्याने पोलीस शिपायाला कोरोना झाला आहे. दरम्यान, वैजनाथ येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर पनवेलमध्ये उपचार सुरू असून कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 33वर पोहचली आहे. सावळे गावात 25 मे रोजी …
Read More »माणगावमध्ये 10 रुग्णांची कोरोनावर मात
उपजिल्हा रुग्णालयातून पुष्पवृष्टीने सुखद निरोप माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरीही परतत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 15 कोरोना पॉझिटिव्हपैकी 10 रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन एकाच दिवशी घरी सुखरूप पाठविण्यात आले. या वेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करून सुखद निरोप …
Read More »नवी मुंबईत बळींची संख्या शंभरीपार
नवी मुंबई : बातमीदारकोरोनामुळे नवी मुंबईत बुधवारी (दि. 10) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा शंभरीपार जाऊन 101 झाला आहे, तर तब्बल 156 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हाही एक उच्चांक ठरला आहे. दुसरीकडे 67 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत …
Read More »विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज रायगड जिल्हा दौर्यावर
चक्रीवादळातील नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने कोकणाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून कोकणवासीयांना आधार देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर येत आहेत. 11 व 12 जून असा त्यांचा दौरा आहे.विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या …
Read More »तळोजा रेल्वेफाटकाजवळील भुयारी मार्ग 15 दिवसांत सुरू होणार
आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकार्यांसमवेत पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा रेल्वेफाटकाजवळील भुयारी मार्गाच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 10) सिडकोच्या अधिकार्यांसमवेत पाहणी केली. हा भुयारी मार्ग येत्या 15 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. यामुळे येथील नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळणार असून, परिसरातील …
Read More »पनवेलमधील शिवरायांच्या पुतळ्याला मावळे, हत्तींचा साज
सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक पनवेल : नितीन देशमुखपनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील उद्यानात मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवण्यात आल्याने येथील चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून, पनवेलकर हे शिल्प पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. महापालिका सभागृह नेते …
Read More »स्वत:ची काळजी घ्या
कोरोना विषाणूमुळे जगभरावर आलेले महामारीचे संकट अद्याप कायम आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्याकडील रुग्णांचा बरे होण्याचा दरही चांगला आहे. परंतु त्याचा अर्थ आपण बेफिकीरपणे वागू शकतो असा अजिबातच होत नाही. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढतो आहे. तेव्हा हे लक्षात ठेवून प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे स्वत:ची काळजी घेणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper