Breaking News

Monthly Archives: June 2020

झूम अॅपवर नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची सभा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा आणि नवीन कार्यकारणी नियुक्ती सभा मंडळाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पनवेल येथे डिजिटल झूम अ‍ॅप ऑनलाइन सभासद, पदाधिकार्‍यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून घरीच झाली. शांताराम सोनार यांनी सभेचे प्रास्ताविक करत सभेचा हेतू स्पष्ट केला. तसेच …

Read More »

रायगडमध्ये कोरोनाचे 56 नवीन रुग्ण

पनवेल ः रायगड जिल्ह्यात गुरुवारी 56 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची  संख्या पनवेल मनपा 229, पनवेल ग्रामीण 60, उरण 10, खालापूर 3, कर्जत 7, पेण 10, अलिबाग 5, मुरूड 3, माणगाव 6, तळा 2, म्हसळा 11, महाड 15, पोलादपूर 7 अशी एकूण 368 झाली …

Read More »

लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसेच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहावे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि …

Read More »

उरण मोरा येथील एसबीआयचे एटीएम सुरू

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील उरण नगरपरिषद हददीतील मोरा येथील एसबीआयचे एटीएम मशीन निसर्ग चक्रीवादळाने गुरुवार (दि.4) पासून बंद असल्याने येथील ग्राहकांची गैरसोय होत होती. या समस्येविषयी दैनिक रामप्रहर वृत्तपत्रात रविवारी (दि. 7) रोजी बातमी छापून आली आणि बँकेचे अधिकारी कामाला लागले. बुधवारी (दि.10) एटीएम मशिन दुरुस्त करण्यात आले. …

Read More »

विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही -अॅड. आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी – 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी आठ लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी नापास करणार? म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार! सर्वज्ञानी राज्य सरकार ऐका! महाराष्ट्रातील या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. यासाठी संघर्ष …

Read More »

होम क्वारंटाइन व्यक्तींना ऑनलाइन सल्ला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍या नागरिकांना आता घरीच म्हणजे होम क्वारंटाइन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये होम क्वारंटाइन रुग्णांना डॉक्टरांतर्फे वीडियो कॉल अथवा फोन कॉलमार्फत वैद्यकीय सल्ला दिला जातो. कोरोनाची सौम्य …

Read More »

आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; पोलिसांसह वकिलाचीही तारांबळ

पनवेल : बातमीदार – चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला 30 वर्षीय आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या तळोजा पोलीस स्टेशनमधील पोलिसांसह वकिलपत्र स्वीकारलेल्या आरोपीच्या वकिलाचीही तारांबळ उडाली आहे. संबंधित आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर संपर्कातील 15 पोलीस कर्मचारी आणि वकील यांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. 7 जून …

Read More »

मुख्यमंत्री नाही पण माजी मुख्यमंत्री आले

लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण; देवेंद्र फडणवीस यांची वादळग्रस्त मुरूडमध्ये पाहणी मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग वादळी वार्‍यामुळे मुरूड तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. असे असताना सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त अलिबागलाच भेट दिली. मुरूड तालुक्यात भेट न दिल्याने येथील नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु माजी मुख्यमंत्री व …

Read More »

पनवेल तालुक्यात 51 जण पॉझिटिव्ह; 57 रुग्ण बरे

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 11) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले आहे. तर 57 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 55 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोनाबाधित आढळले …

Read More »

कोकणचा आक्रोश

वादळग्रस्त घरे अथवा स्थावर मालमत्ता पुन्हा उभ्या करता येतात. पिकाकरिता वर्षभराची नुकसानभरपाई देऊन भागते. परंतु 40-50 वर्षे वयाचे आंबे वा माडासारखे वृक्ष जेव्हा जमीनदोस्त होतात तेव्हा सारे जीवनमानच ढासळते. पुन्हा तसे झाड उभे करायला काही वर्षे लागतील हे सरकारने लक्षात घ्यावे. पर्यटन व्यावसायिक व मच्छिमारांचाही विचार सरकारने करायला हवा आहे. …

Read More »