Breaking News

Monthly Archives: June 2020

माणगावमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण

माणगाव : प्रतिनिधी कोरोना साथीमुळे लॉकडाऊन काळात शाळांना सुटी आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21चे नवीन वर्ष लॉकडाऊन नसते तर 15 जून सोमवारी सुरू झाले असते. मात्र लॉकडाऊनमुळे नवीन शैक्षणिक सत्र जूलै महिन्यापासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात फक्त इयता नववी ते दहावी व बारावीचे वर्ग भरणार असून ऑगस्ट महिन्यात सहावी ते …

Read More »

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण कार्यक्रमातील कामे रखडली; प्रशासनाचे उदासीन धोरण

अलिबाग : प्रतिनिधी चक्रीवादळात घरांचे नुकसान होते. समुद्राला उधाण येते. वीजपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून रायगड जिल्ह्यात किनारपट्टीवरील भागात निवारा केंद्र बांधणे. भूमिगत विद्युतवाहिन्या टाकणे व खारबंदिस्ती करणे ही कामे मंजूर करण्यात आली …

Read More »

नाणोरेत आढळला कोरोनाबाधित रुग्ण

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील नाणोरे गावातील एका 62 वर्षीय पुरुषाचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला असून गेल्या पाच दिवसांत माणगावात कोरोना रुग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली आहे. माणगाव तालुक्यातील 25 गावांतून आतापर्यंत कोरोनाची …

Read More »

वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तहसीलदारांकडे मागणी

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात अनेक दिवसांपासून वीज गायब आहे. वीजपुरवठा कधी सुरळीत येणार याबाबत कोणतीच शाश्वती नाही. तालुका दंडाधिकारी व तहसीलदारांना अधिकार असतानाही वीज मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन केले जात नाही. अशा वेळी जनतेने न्याय कोणाकडे मागावा, अशी कैफियत मुरूड तहसीलदारांकडे मांडण्यात आली असून तालुक्यात …

Read More »

सहा आसनी रिक्षांचे स्विच ऑन

अलिबाग ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने ऑफ केलेले सहा आसनी प्रवासी रिक्षांचे स्विच अलिबागेत सोमवारपासून ऑन झाले आहेत. आता रिक्षाचालकांना प्रतीक्षा आहे ती प्रवाशांची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मेपासून टाळेबंदी लागली. या टाळेबंदीमध्ये प्रवासी वाहनांचेही स्विच ऑफ झाले. साठवलेल्या जमापुंजीवर काही दिवस गेले, मात्र त्यानंतर रिक्षाचालकांची परवड सुरू झाली. कोरोनाचा …

Read More »

केंद्रीय पथकाकडून मुरूडमधील नुकसानीची पाहणी

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मुरूडला भेट देत येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पथकाने मुरूड तालुक्यातील बोर्ली, काशिद, नांदगाव, आगरदांडा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या …

Read More »

साजगावमधील गुन्हेगारीला बसणार चाप

पोलीस निवारा केंद्राची उभारणी खोपोली ः प्रतिनिधी तालुक्यातील लघुउद्योगनगरी असलेल्या साजगाव परिसरात वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा बसावा यासाठी पोलीस निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी पोलीस निवारा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या साजगावमध्ये कारखानदारी हातपाय पसरत …

Read More »

उरण बाजारपेठेत छत्र्या व रेनकोट दाखल

उरण : वार्ताहर उरण : वार्ताहर रिमझिम पाऊस सुरु झाल्याने उरण बाजार पेठेत विविध रंगी छत्र्या, रेनकोट दाखल आले असून बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. यंदाही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच यंदाही सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या ब्रॅण्डेड छत्र्या दाखल झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीस वरुणराजाने …

Read More »

रानसई धरणात समाधानकारक पाणीसाठा

उरण : वार्ताहर उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्‍या रानसई धरणात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असल्याने उरणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रानसई धरणाची या वर्षी पाण्याची पातळी दोन मीटर जास्त आहे. त्यामुळे जूलै अखेरपर्यंत उरणकरांना हे पाणी पुरणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. …

Read More »

टपाल व बँक कर्मचार्‍यांना लोकलमध्ये प्रवेश देण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना वाहतूक व्यवस्था जाणे-येणे सोईस्कर होण्यासाठी 15 जूनपासून लोकलसेवा सुरू केली आहे. मात्र यातून टपाल व बँक कर्मचार्‍यांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या  टपाल व बँक कर्मचार्‍यांना रेल्वेत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी टपाल कामगार सेनेचे सरचिटणीस व स्थानीय लोकाधिकार …

Read More »