नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत सध्या वाढीव वीज बिलाने सर्वच हैराण झाले आहेत. महावितरणने कोणतेही रिडिंग न घेता हे वीज बिल पाठवल्याने नागरिकांना हे बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊन असल्याने महावितरणकडून गेले तीन महिने मीटर रिडींग घेतले गेलेले नाही. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महावितरणला बिल पाठवता …
Read More »Monthly Archives: June 2020
उरण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
उरण : वार्ताहर शरीराचे अंतर बाह्य भाग निरोगी ठेवण्यासठी व्यायाम, योगासने, प्राणायाम, ज्ञानधारणा करणे महत्वाचे आहे. रविवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिन उरण तालुक्यात साजरा करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या घरात सोशल डिस्टन्सिंग ठेऊन योगासने केली. उरण तालुक्यातील नागाव मांडन आळी येथे सोशल डिस्टन्सिंग ठेऊन ठेऊन योग प्रशिक्षक तथा योगाचार्य दिनेश …
Read More »आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळेमध्ये चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त 8 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ‘अ’ ग्रुपद्वारा राष्ट्र्रीय छात्रसेना संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या विद्यमाने तीन दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन 19 ते 21 जुन 2020 या कालावधीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये राष्ट्र्रीय छात्रसेनेचे अधिकारी आणि 1000 हुन अधिक छात्रसैनिक सहभागी झाले होते. या …
Read More »सूर्यग्रहण बघण्याचा आनंद
पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात रविवारी अनेकांनी सूर्यग्रहण बघण्याचा आनंद घेतला. ढगाळ वातावरणामध्ये सूर्यग्रहणाची टिपलेली छबी. (छाया : लक्ष्मण ठाकूर) किरण मुंबईकर यांचा वाढदिवस पनवेल : भाजप तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. या …
Read More »पनवेल तालुक्यात 84 नवे रुग्ण
दोघांचा मृत्यू; 25 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 21) कोरोनाचे 84 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 62 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 18 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून …
Read More »पेण ब्राह्मण सभेकडून वादळग्रस्तांना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त नुकत्याच झालेल्या वादळाने उध्वस्त झालेल्या काही पाड्यांना पेण येथील ब्राह्मण सभा व तेथील काही युवकांच्या वतीने मोलाचे सहाय्य करण्यात आले. हरिहरेश्वरमधील काही पाड्यांमधे गोरगरीबांच्या घरांचे छप्परही उडून गेले. अनेकांच्या बागाही नष्ट झाल्या. ही वार्ता समजताच पेण येथील अथर्व घाटे, अजिंक्य खरे, वरद बंगाले, गौरव गोखले, साहिल …
Read More »शिक्षणासाठी पनवेलला पसंती
खारघर : प्रतिनिधी पनवेल हे तालुक्याचे ठिकाण असले, तरी मुंबईच्या जवळ असल्याने येथील विकास झपाट्याने झाला. त्यामुळे येथे शैक्षणिक विकासही मोठ्या प्रमाणात आणि चांगला झाल्याचे आजस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे आजपासच्या ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पनवेल शहरातील बाजारपेठ, चाकजोड निर्मिती केंद्र, औषधांचे कारखाने, बंदर ही पनवेलची जुनी …
Read More »युवानाद संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेणार्या युवानाद संस्थेच्या वतीने सध्या कोविड-19 या विषाणूमुळे सर्वत्र थैमान सुरू असल्याने रूग्णांना रक्ताची गरज भासत आहे. यासाठी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला तरूणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रूग्णांना उपचारादरम्यान रक्ताची कमतरता भासू नये यासाठी युवानाद पथकातर्फे महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, …
Read More »चिनी वस्तूंची विक्री न करण्याचे आवाहन
पनवेल : वार्ताहर रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेलसह रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीस आपल्या दुकानात ठेवू नयेत असे आवाहन केले आहे. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय मनोजसंसारे यांनी चिनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच चिनच्या मालाला बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. …
Read More »यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच!
पनवेल : वार्ताहर गेल्या 31 वर्षांची परंपरा असलेल्या तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या पायोनियर विभागातील अभिनव युवक मित्र मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अभिनव युवक मित्र मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी झाली. या सभेत मंडळाचे अध्यक्ष रमेश चव्हाण, खजिनदार शैलेश कदम, …
Read More »