Breaking News

Monthly Archives: July 2020

पनवेल महापालिका हद्दीत आजपासून अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांवर निर्बंध

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिका हद्दीत आज मंगळवार (दि. 7) पासून लॉकडाऊन कडक करण्यात येणार असून औषधे व वैद्यकीय सेवा सोडून सर्व अत्यावश्यक सुविधांच्या दुकानावर निर्बंध लावण्यात आले आहेत. पनवेल महापालिका हद्दीत 3 जुलैपासून 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असताना अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने पोलीस …

Read More »

पनवेल तालुक्यात 144 नवे कोरोनाग्रस्त

सहा जणांचा मृत्यू; 116 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 6) कोरोनाचे तब्बल 144 रुग्ण आढळले आहेत. तर 116 जण कोरोनामुक्त झाले. तसेच सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 124 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 75 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 20 रुग्ण आढळले …

Read More »

श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणतर्फे रोहा पोलीस ठाण्याला 20 बॅरीकेडस

रोहे : प्रतिनिधी – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठण रेवदंडाच्या वतीने नेहमीच समाज प्रबोधनाचे कार्य चालु असते. समाह प्रबोधनाबरोबर अनेक समाज हिताचे उपक्रम राबविले आहे. समाज प्रबोधनाबरोबर समाज हिताचे उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमा अंतर्गत रोहा पोलीस स्टेशनला 20 बॅरीकेडस देण्यात आले आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान, रेवदंडा …

Read More »

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला; लावणीची कामे सुरू

माणगाव : प्रतिनिधी – गेल्या आठ ते दहा दिवस खंड घेतलेल्या पावसाने शनिवार 4 जुलै पासून पुनः दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून पुन्हा लावणींच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे.  7 जूनला सुरू झालेल्या पावसाने शेतातील तरवे तरारले होते. 22 जूनच्या आसपास लावणीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र गेल्या दहा …

Read More »

अजगराच्या पिलांना जीवदान

उरण : प्रतिनिधी – वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवसात चार अजगराच्या पिलांना जीवदान दिले असून, त्यांना वनरक्षकांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले.अजगर जातीचा साप हा शेड्युल्ड 1 मध्ये मोडत असल्याने त्याचे वन कायदे कडक करण्यात आले आहेत. उरण परिसरात सर्पमित्र, निसर्गमित्र सतर्क असल्यामुळे या परिसरात अनेक वन्यप्राणी साप …

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्ताने रक्तदान शिबिर

नवी मुंबई : बातमीदार – राजर्षी छत्रपती शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गुरुपौर्णिमाचे औचित्य साधत  तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच …

Read More »

सिडकोने पाचशे खाटांचे कोविड सेंटर उभारावे -भाजप नेते संदिप पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलमध्ये सिडकोने सुविधायुक्त पाचशे खाटांचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी भाजप नेते माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांनी केली आहे. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन दिले आहे. नगराध्यक्ष पाटील यांनी निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडको महामंडळाने उरण-पनवेल येथील जमिनींवर मोठ्या प्रमाणत वसाहती वसविल्या आहेत तर काही ठिकाणी …

Read More »

चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा हात

पाली ः प्रतिनिधी कोरोना आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद सेवा मंडळ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पंचशील नगर, झेंडेवाडी येथील 250 चक्रीवादळग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चक्रीवादळामुळे अनेक जणांचे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक सामान व …

Read More »

नागोठण्यात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव

नागोठणे ः प्रतिनिधी शहरासह विभागाची कोरोना रुग्णांची दोन महिने पाटी कोरी असतानाच काही दिवसांपासून कोरोनाने येथे शिरकाव करीत रोज आपली संख्या वाढतीच ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात चार दिवसांपूर्वी ब्राम्हण आळीतील एका सरकारी कर्मचार्‍याला कोरोनाची लागण लागल्यावर संबंधित व्यक्तीच्या 55 वर्षीय आईलाही कोरोनाने गाठले आहे. येथील सूर्यदर्शन कॉलनीच्या परिसरात चार …

Read More »

उरणमध्ये 275 दुचाकींवर दंडात्मक कारवाई

40 वाहनांवर गुन्हे दाखल उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा फैलाव आत्ता दुप्पटीने वाढला असूनही शहरातील बाजरपेठेत नागरिकांची दैनंदिन होणारी गर्दी कमी होत नसल्याने आत्ता शहरात येणार्‍या आणि परिसरातील मार्गांवर हेल्मेट वापरणे, मास्क न लावणे, वाहन चालवितांना मोबाइलचा वापर करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा प्रकारच्या …

Read More »