पनवेल : बातमीदार – तळोजा वसाहतीसमोर रेल्वेलाईनखालून जाणारा मार्ग पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सिडकोने यावर मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे. नवी मुंबईतील तळोजा वसाहतीमधील रेल्वे क्रोसिंग खालून वाहनांची ये-जा करण्यासाठी असलेला भुयारीमार्ग मागील दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे …
Read More »Monthly Archives: July 2020
तळोजा एमआयडीसीतील एक्युप्रिंट कंपनीत कोरोनाचा कहर
पनवेल महापालिकेने लावले सील पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार – तळोजा एमआयडीसीतील एक्युप्रिंट कंपनीत तब्बल 35 ते 40 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिका प्रशासनाकडून ही कंपनी सील करण्यात आली आहे. कंपनी प्रशासनाच्या जबरदस्ती धोरणामुळे व नाईलाजाने कामगार कंपनीत येत होते. याबाबत महापालिकेकडे माहिती मिळताच या कंपनीला कुलूप ठोकण्यात आले. …
Read More »उरण तालुक्याला पावसाने झोडपले
भातशेती पाण्याखाली गेल्याने रोपे कुजण्याची भीती उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात तीन-चार दिवस जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने उरण तालुक्याला झोडपले आहे. उंच डोंगर माथ्यावरून पावसाचे प्रचंड प्रमाणात येणारे पाणी समुद्राकडे जाताना भातशेत शिरले असून, बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेल्याचे चित्र उरण तालुक्यातील गावांमध्ये दिसत आहे. यात चिरनेर, कलंबूसरे, मोठीजुई, कोप्रोली, …
Read More »रायगडात सलग दुसर्या दिवशी पाच जणांचा मृत्यू; 262 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 5) सलग दुसर्या दिवशी कोरोनाचे पाच बळी गेले असून, 262 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल, उरण, खालापूर, कर्जत व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 145, पनवेल ग्रामीणमध्ये 39, उरण तालुक्यात 23, खालापूर व …
Read More »कोरोना रुग्णांची लूट
खासगी रुग्णालयाने उकळले जादा बिल नाशिक : प्रतिनिधीकोरोनाच्या भीतीने नागरिक भीतीच्या छायेत वावरत असताना खासगी रुग्णालयाकडून उपचार शुल्काच्या नावाखाली वसुली सुरू असल्याचा प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला होता. या प्रकरणात महापालिकेने संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावल्यानंतर आता आणखी एका खासगी रुग्णालयात असाच प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. या रुग्णालयाने 10 …
Read More »शासकीय मदत रोख स्वरूपात मिळावी -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, तसेच विनामूल्य धान्य देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही पुढाकार घेऊन जनतेला रोख रक्कम स्वरूपात मदत करावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील म्हणाले की, कोरोना संकट आपल्या …
Read More »अलिबागच्या कोविड रुग्णालयात सुविधा पुरवा -अॅड. महेश मोहिते
अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग येथील कोविड रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे तेथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णालयात सुविधा पुरवा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केली आहे. अॅड. मोहिते यांनी अलिबागच्या कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणारे डॉ. विक्रमजीत पडोळे, डॉ. राजीव तांबोळे यांची …
Read More »राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.5) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची माहिती देत चर्चा केली. पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली, मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत नेमकी माहिती अद्याप …
Read More »रेवदंड्यात कडकडीत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे पाऊल रेवदंडा : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेवदंडा ग्रामपंचायत आणि रेवदंडा-चौल व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून तीन दिवसासाठी रेवदंडा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिला. रेवदंडा हे अलिबाग, रोहा व मुरूड तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शिवाय परिसरातील गावांत कोरोना रुग्ण आढळल्याने रेवदंडा ग्रामस्थांच्या …
Read More »वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणवासीयांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी असून, त्या मदतीत वाढ करावी, यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. चक्रीवादळात कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यापैकी अनेक ठिकाणी अद्याप मदत पोहोचली नसल्याने कोकणवासीयांच्ता अपेक्षांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper