कर्जत : बातमीदार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीने कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ गावाच्या नाक्यावर पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र बंद असलेले पोलीस चौकीच्या जागेवर आता वडापावचे दुकान थाटण्यात आले आहे. दरम्यान, डिकसळ नाक्यावर पोलीस चौकीचे काम सुरू असल्याचे पत्र 2018 मध्ये नेरळ पोलीस ठाण्याला देणारी उमरोली …
Read More »Monthly Archives: October 2020
अलिबागेत शहीद पोलिसांना अभिवादन
अलिबाग : प्रतिनिधी देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना बुधवारी (दि. 21) जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस कवायत मैदान येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलनही झाले. पोलीस स्मृतिदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी …
Read More »भातपीक वाचविण्यासाठी शेतकर्यांची धावपळ
शेतात चर खोदाई व थेट झोडणीला प्राधान्य माणगांव : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या चिंता वाढविल्या असून, तयार झालेले भातपिक वाचविण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे. या वर्षी दमदार पावसामुळे माणगाव तालुक्यात भातपिक जोमदार आले होते. मात्र परतीच्या पावसाने भातपिकाला झोडपले असून, पावसाचे पाणी शेतात साचून …
Read More »नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत
भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरेंची मागणी नागोठणे : प्रतिनिधी परतीच्या पावसाने नागोठणे विभागातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाचे आदेश असतानाही अद्यापही या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नाही. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरेंची यांनी केली आहे. महसूल विभागाच्या नागोठणे, …
Read More »समस्यांबाबत भाजप नेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका प्रभाग 96 मधील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी भाजप माजी नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. अनेकवेळा पालिका अधिकार्यांशी संपर्क साधून, समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याची तक्रार या वेळी भगत यांनी आयुक्तांकडे केली.नेरूळ सेक्टर-16ए प्रथमेश सोसायटीमागील …
Read More »तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखाने बंद; नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या मागणीची दखल
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणारे तीन कारखाने बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांना पत्राद्वारे दिली आहे. तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून रात्री हवेत विनाप्रक्रिया सोडण्यात येणार्या वायूमुळे खारघरमधील नागरिकांना श्वसन आणि इतर आजारांचा धोका जाणवत होता. प्रदूषणकारी …
Read More »लॉकडाऊन संपला, कोरोना नव्हे
आजच्या घडीला देशाला नेमक्या ज्या संदेशाची आत्यंतिक गरज आहे नेमका तोच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून दिला आहे. एखाद्या कुटुंबप्रमुखाला वाटावी तशी त्यांना देशवासीयांप्रति वाटणारी कळकळ या वेळी त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होती. त्यांच्यावर प्रेम करणारे भारतीय त्यांचा हा संदेश अतिशय गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा …
Read More »धडाकेबाज ‘गब्बर’!
सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास दुबई : पंजाबविरूद्धच्या सामन्यात शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार शतक ठोकलं. यंदाच्या हंगामात आणि IPL कारकिर्दीत त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं. गेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईविरूद्ध त्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. याचसोबत IPLमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा शिखर धवन पहिलावहिला …
Read More »आदिवासी विद्यार्थीनींना सायकल वाटप
कर्जत : बातमीदार जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाइन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात गोमेंडी या दुर्गम गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. सर्वत्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच महाड तालुक्यात सोमवारी (दि. 19) एका लिंगपिसाट नराधमाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, …
Read More »