परतीचा पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल कर्जत : बातमीदार – परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. हा अवकाळी पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी होणारा कर्जत तालुका भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लहान-मोठी जमीन बाळगणार्या प्रत्येक शेतकर्याचे भात हे प्रमुख पीक आहे. …
Read More »Monthly Archives: October 2020
विरोधी पक्षनेते शेताच्या बांधावर
प्रवीण दरेकर यांनी केली माणगावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी माणगाव : प्रतिनिधी – परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतपिकांचे फारमोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी शेतांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली व बाधीत शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशा …
Read More »महिला सुरक्षा कायदे कडक करा
मुरूड भाजप महिला मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी – महिला सुरक्षितेबाबतचे कायदे अधिक कडक करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुरूड तालुका भाजप महिला मोर्चा तर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदन करण्यात आली. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांनी हे निवेदन स्वीकारले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर …
Read More »खालापुरात आढळला 11 फुटी अजगर
मोहोपाडा, खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील मोहोपाड्याजवळील कांबे गावात तब्बल 11 फुटी अजगर आढळला. त्याला सर्पमित्राने सहकार्यांच्या साथीने पकडून जीवदान दिले.कांबे गावात अजगर असल्याची माहिती मिळताच खोपोली-खालापूर येथील स्नेक रेस्क्युअर्सच्या टीमचा सदस्य असलेला सर्पमित्र अक्षय गायकवाडने सहकार्यांसोबत घटनास्थळ गाठले. आपल्याकडे सर्वसाधारपणे सहा ते आठ फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या …
Read More »रायगड पोलीस दलातील 444 जणांची कोरोनावर मात
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड पोलीस दलातील 452 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 444 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून पुर्ण बरे झालेले पाच पोलीस कर्मचारी सोमवारी (दि. 19) पुन्हा एकदा कामावर रुजू झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या …
Read More »कामोठ्यातील व्यापार्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणारी विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध संघटनांचे पदाधिकारी भाजपकडे अकर्षित होत आहे. अशाच प्रकारे कामोठे येथील व्यापारी बांधवांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 20) ‘कमळ’ हाती घेतले.कामोठे येथील व्यापारी बांधवांनी देशाचे कणखर व यशस्वी …
Read More »मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा
मुंबई ः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा परतीचा पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा …
Read More »गतवर्षीच्या भूमिकेची पूर्तता करण्याची सरकारकडे संधी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फडणवीसांचा टोला उस्मानाबाद ः प्रतिनिधीमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आमचे सरकार असताना शेतकर्यांसाठी जी भूमिका घेतली होती त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा जुना व्हिडिओ दाखवत सरकारला याची आठवण करून देत निशाणा साधला आहे.देवेंद्र …
Read More »उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी
मुंबई : सरसकट सर्व महिलांना बुधवार (दि. 21)पासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7नंतर मुंबई लोकल सुरू असेपर्यंत सर्व महिलांना ट्रेनमधून प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबईत महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा …
Read More »एकमेव दिलासा मोदीच
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही म्हण खरी भासावी असे राज्य सरकारचे आजवरचे वर्तन राहिले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळी शेतकर्यांच्या बांधावर धावली. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा जाहीर करताक्षणी सत्तेतील महाबिघाडी सरकारचे तालेवार नेते खडबडून जागे झाले आणि लगोलग शेतकर्यांच्या बांधावर धावले. परतीच्या …
Read More »