Breaking News

Monthly Archives: October 2020

नवी मुंबईत बाल मृत्यूदर आटोक्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित बालकांचे मृत्युचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले असून आतापर्यंत 10 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील फक्त एकच बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी हे नक्कीच दिलासादायक वृत्त आहे. तसेच मनपाच्या रुग्णालयात जवळपास साडेतीनशे कोरोनाबाधित महिलांची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने …

Read More »

‘…तर मुंबईत लोकल प्रवासाची परवानगी’

मुंबई : प्रतिनिधीसर्वसामान्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले आहे. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारतर्फे बोलताना रेल्वेगाड्यांच्या फेर्‍या वाढवण्यास हरकत नाही, असेही म्हटले.कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक महिने रेल्वेसेवा बंद होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी विशेष लोकल सुरू …

Read More »

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे

नवी दिल्ली : वृत्तसंस्थारिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले. आर्थिक वर्ष 2021मध्ये जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भाजपच्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन

उरण : वार्ताहरजनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यात कार्यतत्पर असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे कार्य आम्ही जनतेचे सेवक म्हणून हाती घेतले आहे. त्याच भावनेने उरण मतदारसंघात मागील वर्षी 500 कोटींची कामे मार्गी लावली आहेत. आज केंद्रात मोदी सरकार आहे, तर राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. या सत्तेच्या माध्यमातून …

Read More »

कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देणार -आमदार प्रशांत ठाकूर

‘डाऊ केमिकल्स’च्या कामगारांनी स्वीकारले जय भारतीय जनरक कामगार संघटनेचे सदस्यत्व पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत या युनिटच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) …

Read More »

राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडले : संभाजीराजे

तुळजापूर : मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडले आहेत. या सरकारमध्ये समन्वयच नाही, असा आरोप राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असेही त्यांनी …

Read More »

माथेरानच्या दस्तुरीत पर्यटकांची फसवणूक

पालिका आणि पोलिसांनी घोडेवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत : बातमीदार – माथेरानचे प्रवेशव्दार असलेल्या दस्तुरी नाक्यावरील   काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असून, याबाबत सोशल मीडियावर तक्रारीही झाल्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. काही घोडेवाले पर्यटकांची फसवणूक, दिशाभूल हे करतात. पण नाव अश्वपाल संघटनेचे खराब होत आहे. त्यामुळे …

Read More »

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा रद्द कराव्यात, पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी, 2020-21 या शैक्षणिक वर्षात एसइबीएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संरक्षण करावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्हाधिकारी कार्यालायासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, खोपोलीच्या …

Read More »

अभिमानास्पद गगनभरारी

भारतीय वायुदलाचा स्थापना दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नभ:स्पृशं दीप्तम् असे ब्रीदवाक्य असलेल्या हवाई दलाच्या 88व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आकाशात विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या. अलीकडच्या काळात शत्रूंचा त्रास वाढला असताना भारताची ताकद यानिमित्ताने जगाला दिसली. भारताच्या हवाई दलाची स्थापना 88 वर्षांपूर्वी म्हणजेच …

Read More »

पनवेलमध्ये 263 नवे पॉझिटिव्ह

10 जणांचा मृत्यू; 277 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 8) कोरोनाचे 263 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 277 जण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 209 रुग्ण बरे झाले असून नऊ रुग्णांचा …

Read More »