मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीने बुधवारी (दि. 28) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मंदिरे उघडण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. महाविकास आघाडी सरकारने 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय …
Read More »Monthly Archives: October 2020
राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे तसेच याची …
Read More »राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
दरभंगा : वृत्तसंस्था बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला बुधवारी (दि. 28) सुरुवात झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दरभंगा येथे रॅली झाली. या वेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू …
Read More »पनवेल महापालिकेच्या विविध समित्यांवर भाजपचा झेंडा फडकला; सत्ताधारी सर्व उमेदवारांची सभापतिपदांवर निवड; पनवेल महापालिकेच्या विविध समित्यांची निवडणूक बुधवारी
पनवेल : प्रतिनिधी (दि. 28) ऑनलाइन पद्धतीने होऊन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा फडकला आहे. स्थायी समिती सभापतिपदी संतोष शेट्टी आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे चारही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदी सत्ताधारी उमेदवार विजयी झाले आहेत. पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती, महिला व …
Read More »विवाहितेची आत्महत्या; पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार
पनवेल : वार्ताहर – पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत समजल्यावर पतीकडून होणार्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागलेल्या या विवाहितेने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलच्या कुंडेवहाळ गावात घडली आहे. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी मृत विवाहितेच्या पती विरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव …
Read More »नवीन पनवेल परिसरातील नागरी समस्यांची सोडवणूक
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.18 येथील विविध नागरी समस्या माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तातडीने लक्ष घालून त्याची पुर्तता केली आहे. प्रभाग क्र 18 मध्ये नवीन पनवेल सेक्टर 3 स्टीलमॅन सोसायटी मधील नागरिकांची स्ट्रीट लाईट, जोड रस्त्यावरील आणि गार्डनमधील …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माथाडी कामगारांच्या कार्यालयाचे उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्त – दसर्याच्या शुभमुहूर्तावर खारघर सेक्टर 11 येथे रविवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनिअन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात …
Read More »बेशिस्त नागरिकांवर राहणार वॉच
नवी मुंबईत विशेष दक्षता पथके सज्ज नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेजाबदार काही नागरिक त्या आरोग्य सुरक्षा नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करताना दिसतात त्यानुसार आठही विभागात विशेष दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बेशिस्त नागरिकांवर यापुढे नवी मुंबई पालिकेच्या विशेष दक्षता …
Read More »एसटी कर्मचार्यांचे 9 नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन
पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीत अनेक एसटी कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता कामावर येऊन प्रवासी वाहतूक सुरळीतपणे हाताळली, मात्र त्यांचे तीन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही. या एसटी कर्मचार्यांना महागाई भत्ता, दिवाळी उचल, दिवाळी भेट आणि थकीत वेतन येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत मिळाले नाही, तर 9 नोव्हेंबरला एसटी कर्मचारी आपापल्या घरासमोर …
Read More »सरसकट नुकसानभरपाई द्या; सम्यक क्रांती विचार मंचचे तहसीलदारांना निवेदन
पाली : प्रतिनिधी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सुधागड तालुक्यातील शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सम्यक क्रांती विचार मंचाच्या वतीने अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. 27) तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले. आठवडाभर कोसळलेल्या …
Read More »