खारघरमध्ये महिलेची यशस्वी प्रसूती नवी मुंबई : बातमीदार खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये आरएच निगेटिव्ह मातेने दुसर्या प्रसूतीमध्ये एका निरोगी बाळाला जन्म दिला असून एक दुर्मीळ गर्भधारणा यशस्वीरित्या पार पाडली. वैद्यकीय क्षेत्रात, आरएच नकारात्मक महिलांची दुसरी प्रसूती अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा प्रसूतींमध्ये बहुतेक वेळा बाळ मरण पावण्याची खूप शक्यता असते. …
Read More »Monthly Archives: October 2020
जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू
45 हेक्टर क्षेत्रामध्ये 1538 ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्किंगची क्षमता उरण : प्रतिनिधी कोरोनामुळे सुरू करण्यात अडथळा निर्माण झालेला जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा अखेर सुरू करण्यात आला आहे. सुमारे 45 हेक्टर क्षेत्रामध्ये 170 कोटींची गुंतवणूक करुन विकसित केलेल्या या पार्किंग प्लाझामध्ये एकाच वेळी 1538 ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्क करण्याची क्षमता आहे. या सेंट्रलाइज्ड …
Read More »दोन टोळ्यांकडून दहा मोबाइल जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा मोबाइल जप्त केले. शहरात काही दिवसांपासून चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा कक्ष एक च्या पथकामार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. या दरम्यान, वरिष्ठ …
Read More »अवैध वृक्षतोडीवर बसणार लगाम
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई पालिका दाखल करणार गुन्हा दाखल नवी मुंबईला काही वर्षांत विकासाच्या नावाखाली सिमेंटचे स्वरूप आले आहे. बेसुमार वृक्षतोड शहराच्या मुळावर उठली आहे. वायू प्रदूषणाने नवी मुंबईकरांना पुरते हैराण केले आहे. ही बाब गंभीर्याने घेत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी धडाडीचे पाऊल उचलले आहे. …
Read More »मराठा आरक्षणाची शोकांतिका
कुठल्याही विधायक कामाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. समाजाला सतावणारे अनेक प्रलंबित प्रश्न धसाला लावणारे तितकेच प्रबळ सरकार सत्तेत असावे लागते. दुर्दैवाने महाराष्ट्रात तूर्तास या दोन्ही गोष्टींची वानवा आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सर्वांना आले असेलच. मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. त्याचप्रमाणे तो न्यायप्रविष्ट देखील …
Read More »रायगडात 148 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 148 कोरोना रुग्णांची आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 221 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 34) तालुक्यातील 117, अलिबाग आठ, खालापूर सात, उरण व पेण प्रत्येकी पाच, कर्जत दोन आणि माणगाव, सुधागड, …
Read More »सूडबुद्धीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आज पेणमध्ये मोर्चा
पेण : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात नगर परिषदेच्या सभेमध्ये झालेल्या तथाकथित प्रकरणावरून दाखल तांत्रिक गुन्ह्यात गटनेते अनिरुद्ध पाटील यांना अडकविण्याचे कट-कारस्थान तसेच पोलीस प्रशासन यंत्रणेने रात्रीच्या सुमारास आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी अनिरुद्ध पाटील यांना पकडण्यासाठी घेतलेली झाडाझडती या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पेणमध्ये गुरुवारी (दि. 29) निषेध मोर्चा व …
Read More »भारतीय मजदूर संघाची पनवेल प्रांत कार्यालय येथे निदर्शने
पनवेल : रामप्रहर वृत्त – लेबर कोड 2020 मधील कामगारविरोधी तरतुदी मागे घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल प्रांत कार्यालय येथे बुधवारी (दि. 28) निदर्शने करण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे रायगड अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांना विविध …
Read More »रुग्णाचा मृत्यू; नवी मुंबई पालिका रुग्णालयाची नातेवाइकांकडून तोडफोड
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यात हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, तर डॉक्टर आणि नर्सना धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी …
Read More »टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी खुशखबर!; स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची चिन्हे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटचे सामने आणि प्रेक्षक हे एक यशस्वी समीकरण मानले जाते. क्रिकेटच्या सामन्याला जितकी प्रेक्षकांची हजेरी जास्त, तितका सामन्याला रंग चढत असतो, पण कोरोनाच्या काळात क्रिकेट आणि प्रेक्षक यांची ताटातूट झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विनाप्रेक्षक सामना खेळवण्यात आला. त्यानंतर जवळपास चार ते पाच महिने क्रिकेट बंद …
Read More »