नागोठणे : प्रतिनिधी शहरातील गणेश विसर्जनाचा मुख्य सोहळा दरवर्षी येथील अंबा नदीवर होत असतो. या ठिकाणी असलेल्या पुलाच्या पायथ्याशी काही वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. ते उखडून पसरले असल्याने मूर्ती विसर्जन करताना गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागत होता. नागोठणे ग्रामपंचायतीने सोमवार (दि. 23) पासून हे काँक्रीटचे खडक कॉम्प्रेसरने फोडण्याच्या कामाला …
Read More »Monthly Archives: November 2020
म्हसळ्यातील आदिवासी कुटुंबीयांना निवारा व स्वच्छता साहित्याचे वाटप
म्हसळा : प्रतिनिधी दिल्लीस्थीत इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी आणि इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड या संस्थांनी निसर्ग चक्रीवादळ बाधीत म्हसळा तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांना सुमारे पन्नास लाख रुपयांच्या निवारा व स्वच्छता साहित्याच्या संचाचे वाटप केले. जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा म्हसळा तालुक्याला मोठा तडखा बसला. प्रामुख्याने जंगलाला लागून असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्या तसेच समुद्रालगतच्या कोळीवाड्यांतील …
Read More »कर्जतमध्ये 52 जणांचे रक्तदान
कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या संयुक्तवतीने घाटकोपर समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने येथील श्री कपालेश्वर देवस्थानच्या सभागृहात रविवारी (दि. 22) आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 52 जणांनी रक्तदान केले. श्री रामजन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी …
Read More »ग्रामपंचायत निवडणूक मतदारयादीचा कार्यक्रम रद्द
अलिबाग : प्रतिनिधी एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यासाठी राबविण्यात आलेला मतदारयादीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 31 मार्च रोजी जिल्ह्यात एप्रिल ते जून …
Read More »पेणमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ
पेण : प्रतिनिधी गेल्या आठवडाभर पेण तालुक्यात दररोज एक ते दोन कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र शुक्रवारी (दि. 20) थेट 14 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा भितीचे वातावरण दिसून येऊ लागले आहे. कोरोना पुर्ण नष्ट झालेला नसतानाही दिवाळीच्या तीन दिवस अगोदर पेण शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी …
Read More »वाढीव वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन
कर्जतमध्ये विद्युत देयकांची जाहीर होळी कर्जत : बातमीदार तालुका भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी (दि. 23) कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढीव वीज बिल आणि बिल न भरल्यास वीज मीटर कापण्याचे सत्र महावितरण कंपनीने सुरू केले आहे. …
Read More »आवास योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांना द्या!
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धाकटा खांदा ग्रामस्थांचा ठिय्या पनवेल : रामप्रहर वृत्तखांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात धाकटा खांदा गावालगत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत होत असलेल्या प्रकल्पात आश्वासन देऊनही कंत्राटदाराकडून काम दिले जात नसल्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी सोमवारी (दि. 23) आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी …
Read More »जनतेची फसवणूक करणार्या तिघाडी सरकारचा तीव्र निषेध
वाढीव वीज बिल होळी आंदोलनाला पनवेल परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधीवाढीव वीज बिलांमध्ये सवलत देऊ अशी घोषणा करणारे महाविकास आघाडी सरकार आता मात्र राज्यातील नागरिकांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे या विश्वासघातकी सरकारविरोधात भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 23) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार पनवेल परिसरातही आंदोलन करून …
Read More »राज्यात पुन्हा निर्बंध?
आरोग्यमंत्र्यांचे संकेत मुंबई : प्रतिनिधीदिवाळीपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येने पाच हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी …
Read More »रायगडात 96 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 22) नवे 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर 79 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 10) तालुक्यातील 70, खालापूर आठ, माणगाव व रोहा प्रत्येकी चार, अलिबाग व सुधागड प्रत्येकी तीन, कर्जत दोन आणि पेण …
Read More »