एक ठार; 13 गंभीर जखमी पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कोन गावच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत किमी 9.6 वर मध्यरात्रीच्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला असून एका या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबई सह एमजीएम कामोठे रुग्णालयात …
Read More »Monthly Archives: November 2020
नियमांचे पालन न केल्याने पनवेलमध्ये कोरोना रुग्णांत वाढ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून बुधवारी एकाच दिवशी 119 रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या दिवसाला शंभपर्यंत पोहचत असल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने खाटांचे नियोजन सुरू केले आहे. पनवेल पालिका क्षेत्रात यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक अडीचशे कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर प्रमाण …
Read More »लसीच्या प्रतीक्षेत विश्व
कोरोना विषाणूला अटकाव करणारी प्रभावी लस आता आपल्याला प्रत्यक्षात दिली कधी जाते याकडे अवघे जग तूर्तास डोळे लावून बसले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी याबाबतदेखील जगाचा हिरमोड केलेला नाही. कोरोना विषाणूची पहिली केस चीनमध्ये साधारण वर्षभरापूर्वी आढळली. त्यानंतर जवळपास 12-13 महिन्यांच्या आत जगभरातील किमान तीन डझन लशी यशस्वी वाटचाल …
Read More »रायगडात 166 नवे कोरोना पॉझिटिव्ह ; एका रुग्णाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तदिवाळीनंतर रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, बुधवारी (दि. 25) नवे 166 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 115 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 119 व ग्रामीण 21) तालुक्यातील 140, अलिबाग नऊ, पेण सात, कर्जत तीन, महाड …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीची ऑनलाइन सभा
विविध विषयांना चर्चेअंती मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 25) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन पद्धतीने नवनिर्वाचित सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.स्थायी समितीच्या …
Read More »मराठा समाजाबाबत राज्य सरकार उदासीन
आमदार विनायक मेटे यांचा आरोप पेण : प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण समितीने समाजाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे समन्वयता दाखविली नाही तसेच न्यायालयातही व्यवस्थित बाजू मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती दिली आणि मराठा मुला-मुलींचे भविष्य अंधारमय झाले आहे. हे पाप महाविकास आघाडी सरकारचे असून, सरकारच्या फसव्या धोरणांमुळे समाजावर …
Read More »महाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांचा नेम चुकला
बंदुकीच्या गोळीने नातू जखमी महाड : प्रतिनिधीपिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी नातवाच्या लागल्याने तो जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील कोकरे गावात घडली आहे. कविराज साळवी (वय 31) असे जखमी तरुणाचे नाव असून, सुदैवाने तो वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील कोकरे गावातील एक …
Read More »महाराष्ट्र सरकार म्हणजे पलटूराम सरकार : देवेंद्र फडणवीस
पुणे : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकार रोज घोषणा करते आणि मागे जाते. म्हणून हे पलटूराम सरकार आहे. रोज आश्वासन देतात, मात्र त्या आश्वासनावर टिकून राहात नाहीत. गेल्या वर्षभरात राज्यातील चालू कामांना या सरकारने स्थगिती दिली. महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला. यापेक्षा कुठलेही कर्तृत्व या सरकारचे नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री तथा …
Read More »केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जारी
31 डिसेंबरपर्यंत नियम लागू नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाइन्स) जारी करण्यात आल्या आहेत. हे नियम 1 ते 31 डिसेंबपर्यंत लागू असणार आहेत. दरम्यान, याआधी अटींसोबत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये …
Read More »मुरूडमध्ये सुरू होणार भात खरेदी केंद्र
किसान क्रांती संघटनेच्या मागणीला यश मुरूड ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यांत एकूण 35 भात खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असता नेमके मुरूडला वगळण्यात आल्याची वस्तुस्थिती किसान क्रांती संघटनेने तहसीलदारांना 2 नोव्हेंबरच्या निवेदनाद्वारे निर्दशनास आणून देत भात खरेदी केंद्र मंजूर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी निधी चौधरी …
Read More »