अलिबाग ः प्रतिनिधीअलिबागचा ऐतिहासिक कुलाबा किल्ला पाहायला येणार्या पर्यटकांना आता रणगाडादेखील पाहायला मिळणार आहे. येथील समुद्रकिनार्यावर भव्य रणगाडा बसविण्यात आला असून, यामुळे किनार्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.प्रसिद्ध पर्यटनस्थळ अलिबागला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला हे आकर्षण आहे. येथील किनारी मौजमजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक …
Read More »Monthly Archives: November 2020
कोरोनामुळे मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार
महापालिका आयुक्तांचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीमागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार …
Read More »खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांच्यात का रे दुरावा?
खालापूर ः प्रतिनिधीमावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे आणि कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सध्या विस्तवही जात नसल्याची चर्चा आहे. या दोघांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक मात्र आपण कोणाबरोबर जायचे या संभ्रमात आहेत.शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकिट नाकारल्याने शेतकरी कामगार पक्षात …
Read More »वाढीव वीज बिलांविरोधात भाजपच्या रणरागिणींचा मोर्चा
मुंबईतील ‘प्रकाशगडा’वर धडकराज्य सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई : प्रतिनिधीवाढीव वीज बिलांविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, महिला मोर्चातर्फे महावितरणच्या मुंबईतील कार्यालयावर शुक्रवारी (दि. 20) मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या रणरागिणींनी अनवाणी प्रकाशगड कार्यालयावर धडक दिली. राज्य सरकार प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहे, जनतेला फसवून हे सरकार सत्तेत बसले आहे, अशी टीका …
Read More »ठाकरे-नाईक परिवारातील आर्थिक व्यवहार लपविले जाताहेत
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप अलिबाग ः प्रतिनिधीआत्महत्या केलेले इंटिरीयर डिझायनर अन्वय नाईक यांचा परिवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परिवार या दोन परिवारांमध्ये आर्थिक संबंध आहेत. त्यांनी एकत्रितपणे अनेक जमिनी खरेदी केल्या आहेत. या व्यवहारांसंदर्भातील माहिती लपवली जात आहे, असा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी …
Read More »खैरपाड्यात मृत्यूचे थैमान
10 दिवसांत पाच जणांचा मृत्यू कर्जत : बातमीदारतालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील खैरपाडा गावात मागील 10 दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात पडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील व्यक्तींची तपासणी केली असून, होणार्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने वारे …
Read More »रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 19) नवे 126 कोरोना पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 85 व ग्रामीण 17) तालुक्यातील 102, अलिबाग आठ, रोहा सहा, खालापूर, पेण, माणगाव येथे प्रत्येकी दोन, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड तालुक्यातील …
Read More »कळंबोलीतील माथाडी कामगार कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
कळंबोली ः प्रतिनिधीभारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि. 18) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कामगार नेते शिवाजी पाटील, माजी आमदार रमेश शेडगे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, संजय भोपी, राजेंद्र शर्मा, बबन …
Read More »शुद्ध भगवा कोणाचा?
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अजून दोन वर्षे अवकाश आहे. तरीही नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. सारे पक्ष झोपा काढत असतात किंवा सत्तेच्या उबेमुळे सुस्त पडलेले असतात, तेव्हा भाजपचा कार्यकर्ता शांतपणे कामाला लागलेला असतो याचे प्रत्यंतर मिळू लागले …
Read More »मनसेचा राज्य सरकारला अल्टिमेटम
सोमवारपर्यंत वीज बिले माफ न झाल्यास तीव्र आंदोलन मुंबई ः प्रतिनिधीकोरोना काळात आलेली वाढीव वीज बिले सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकताच पत्रकार परिषदेत दिला आहे.महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या …
Read More »