Breaking News

Monthly Archives: November 2020

दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी आनंददायी व अनन्यसाधारण सण आहे. या सणाच्या अनुषंगाने फराळाप्रमाणे विविध साहित्य असलेल्या दिवाळी अंकांची निर्मिती केली जाते. दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 13) येथे केले.प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगड, अनिल …

Read More »

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टर्समध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात चार जवान शहीद झाले असून, तीन नागरिकांची मृत्यू झाला. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात दोन एसएसजी कमांडोसमवेत पाकिस्तानी लष्कराच्या सहा ते सात सैनिकांचा खात्मा करण्यात आला असून, 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत.याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानचे बंकर्स, …

Read More »

आपत्तीग्रस्तांना केंद्राची मदत

महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी निधी मंजूर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित देशातील राज्यांना निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना एकूण 4,381.88 कोटींचा निधी जाहीर करण्यात …

Read More »

उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सभा उत्साहात

उरण : वार्ताहर उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी सालाबादप्रमाणे संस्थेच्या वतीने कामगार-कर्मचार्‍यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उचित सत्कार करण्यात आला. या सभेला उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, खजिनदार प्रशांत पाटील, तसेच इतर …

Read More »

‘होप मिरर’च्या महिला सशक्तीकरण मोहिमेस प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त होप मिरर फाऊंडेशनने नुकतीच पहिली महिला सशक्तीकरण मोहीम राबविली. या वेळी यशस्वीरित्या नवी मुंबई आणि मुंबईत अनेक उपक्रम राबवित 300हून अधिक कुटुंबांना मदत करण्यासाठी, त्यांच्या कार्यसंघाने महिला सशक्तीकरण उपक्रमांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. मोहिमेस महिलांचा चांगलाप्रतिसाद मिळाला. होप मिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ‘सिटी बेल’च्या प्रथम अंकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त समूह संपादक मंदार दोंदे आणि विवेक पाटील संपादित सिटी बेल या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 13) करण्यात आले. दिवाळीच्या शुभमुहूर्तापासून ‘सिटी बेल’चे इंग्रजी प्रकाशन वाचकांच्या सेवेत रुजू झाले आहे. या …

Read More »

कर्जतमध्ये भाजपचे आंदोलन; शेतकर्यांना राज्य सरकारची मदत न मिळाल्याने निषेध

कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची राज्यातील महाविकास आघाडी सरकारने थट्टा चालवली आहे. आजपर्यंत कर्जत तालुक्यातील कोणत्याही शेतकर्‍यांपर्यंत शासनाची मदत पोचलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत तहसीलदार कार्यालयाबाहेर अधिकार्‍यांना चुन्याची डबी आणि भाकरी देण्याचे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. भाजप किसान …

Read More »

अनिर्बंध मनोरंजनाला लगाम

ओटीटी माध्यमांची सुरूवात आपल्या देशामध्ये 2008 साली म्हणजेच अवघ्या 12 वर्षांपूर्वी झाली. ही माध्यमे इतकी नवी आहेत की त्यांच्यासाठी नवे नियम-कायदे तयार करण्यासाठी संधीच मिळाली नाही. परंतु आता मात्र त्यांना काही प्रमाणात तरी लगाम घालणे आवश्यक झाले आहे. म्हणूनच केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन ओटीटी व डिजिटल माध्यमांना नियंत्रित …

Read More »

‘निर्भीड लेख’चा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड

आमदार, महापौर आणि सभागृह नेत्यांचा ‘त्या’ नियुक्तीशी काहीही संबंध नाही! पनवेल : रामप्रहर वृत्त‘निर्भीड लेख’ने दिलेली बातमी संपूर्णत: चुकीची, दिशाभूल करणारी आणि लोकप्रतिनिधींवर अकारण आरोप करणारी आहे. मला महापालिकेतील तीन महिन्यांच्या सेवेसाठी आणि उपजिल्हा रुग्णालयातील आतापर्यंत झालेल्या सहा महिन्यांच्या सेवेसाठी माझ्या कंत्राटदाराकडून पगार मिळाला आहे, अशी स्पष्टोक्ती उपजिल्हा रुग्णालयातील सफाई …

Read More »

सत्तेच्या जोरावर दादागिरी करणार्‍यांची गय केली जाणार नाही

शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा महाविकास आघाडीला घरचा अहेर रोहा : प्रतिनिधीरोहा आणि मुरूड तालुक्यात फार्मा उद्यान विकसित करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य शासनाने तशी अधिसूचना काढली आहे, मात्र या प्रकल्पासाठी आम्ही एकही गाव उठवू देणार नाही. वेळप्रसंगी रोहा तहसील कार्यालयावर मशाल मोर्चासुद्धा नेऊ, असा …

Read More »