Breaking News

Monthly Archives: November 2020

सर्वांपर्यंत लस पोहचवणार!

पंतप्रधान मोदींचे उद्दीष्ट; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांसोबत संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) देशातील काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोरोना लस पोहोचविण्या चे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, …

Read More »

नियमांचे पालन न करणार्या 11,780 जणांवर कारवाई

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे असूनही पालन होताना दिसत नाही. आतापर्यंत अशा 11 हजार 780 जणांवर कारवाई करण्यात आली असून 61 लाख 33 हजार 750 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांना समज …

Read More »

पनवेलमध्ये भाज्या झाल्या स्वस्त!

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजीपाल्याच्या दराने महागाईचा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले होते. मात्र थंडीची चाहूल आणि भाजीपाल्याची वाढती आवक यामुळे भाजीपाला स्वस्त झालेला पहावयास मिळत आहे. पालेभाज्याबरोबरच फळभाज्या देखील स्वस्तच स्वस्त असून यामुळे समाधान व्यक्त होत आहे. पनवेलच्या  बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे चित्र दिसून आले. सध्या भाजीपाल्याची आवक …

Read More »

कामोठे येथे के. के. डेअरीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 21 येथील नव्याने सुरू झालेेल्या के. के. डेअरीचे उद्घाटन नगरसेविका अरूणा प्रदिप भगत आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनोज मादळे, सुयोग वाफारे, बळवंत घुले, गणेश कोरे, कोंडिबा झोरे, संतोष लंके, पांडुरंग शिनारे, राजेंद्र जगदाळे, पोपट तोडकर, तेजेश …

Read More »

सोनसाखळी चोरी टोळीतील आरोपीस अग्निशस्त्रासह अटक

गुन्हे शाखा कक्ष 2ची कारवाई पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी मागील आठवडयातच सोनसाखळी चोरी करणार्‍या टोळीला अटक केलेली आहे. त्यांचेकडून 20 लाखांचे दागिन्यासह नवी मुंबई आयुक्तालयातील सोनसाखळीचे 20 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या टोळीतील काही सदस्य फरार असल्याने पोलिसांच्या पथकाने शोध घेऊन सोनसाखळी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व …

Read More »

नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर नवी मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी 352 दिवसांवर गेला होता. तो कमी झाला असून आता 265 दिवसांवर आला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करीत पालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांत वाढ केली आहे. दिवाळीपूर्वी शहरात करोना रुग्ण दुपटीचा कालावधी …

Read More »

ढाक डोंगरावरून भाविकांनी आणला गरुडध्वज

देऊळवाडीची यात्रा रद्द, दर्शन मिळणार कर्जत : प्रतिनिधी – तालुक्यातील देऊळवाडी येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. सकाळी गरुडध्वजाची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन जैतु …

Read More »

मुरूड पोस्टातील आधार कार्ड मशीन बंद

मुरूड : प्रतिनिधी – नागरिकांना कमी दरात आधार कार्ड प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र सरकाराने सर्व पोस्ट कार्यालयांस आधार कार्ड मशीन पुरविल्या होत्या, मात्र अधिकार्‍यांच्या निष्काळजीमुळे मुरूड पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड मशीन गेले कित्येक महिने बंद अवस्थेत धुळखात पडली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आधार कार्ड हे महत्वाचे ओळखपत्र झाले …

Read More »

श्रीवर्धनमध्ये भाजपने रणशिंग फुंकले

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त – तटकरे कुटुंबीयांनी खासदार, आमदार व महत्त्वाचे पदे स्वत:कडे ठेवली आहेत, येथील युवकांना त्यांनी जाणीवपूर्वक डावलले आहे. भाजप त्यांची घराणेशाही संपवेल आणि रयतेचे राज्य आणेल, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी श्रीवर्धनमध्ये  केले. आगामी नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  श्रीवर्धन येथील सार्वजनिक …

Read More »

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन

पनवेल : वार्ताहरभाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेत काम करणार्‍या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या 288 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे.नगरविकास खात्याकडून या संदर्भातील जीआर काढण्यात आला आहे.पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर …

Read More »