भाजपचे अमित जाधव यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाइपलाइनची गळती होत होती. यासंदर्भात भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी अधिकार्यांसह पाहणी करुन पाइपलाइन दुरुस्ती करुन गळती थांबविण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राधिकरणाला निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत पनवेल महानगरपालिकेच्या …
Read More »Monthly Archives: November 2020
प्रभाग समितींच्या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ आणि ‘ब’ च्या प्रभाग समिती कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रभागांमध्ये सफाई, अतिक्रमण या विभागांमध्ये अपुर्या पडणारे मनुष्यबळ आणि पाण्याच्या समसम्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या वेळी …
Read More »आर्थिक नैराश्येत कर्जत येथील तरुणाची आत्महत्या
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील भडवळ गावातील एका 24 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय कनोजे असे या तरुणाचे नाव आहे. आठ महिने रोजगार नसल्याने आपले आयुष्य संपवून टाकले आहे. नेरळ जवळील भडवळ गावातील सुभाषनगर येथील 24 वर्षीय तरुण अक्षय चंद्रकांत कनोजे या तरुणाने शुक्रवारी (दि. 6) …
Read More »राज्य सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याने औषध वितरक आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याने औषध वितरकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तातडीने बिले मंजूर करण्यात यावी, अन्यथा हाफकिन बाहेर आंदोलन करण्याचा इशारा औषध वितरकांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच औषध वितरक देशोधडीला लागले असताना हा आर्थिक भुर्दंड त्यांना बसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांना …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वडाळे तलाव सुशोभीकरण कामाची पाहणी
पनवेल ः पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे या कामास उशीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 6) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती …
Read More »पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल ठाकरे सरकारवर नाराज; केंद्राच्या सेवेत जाणार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध जैस्वाल हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा केंद्राच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 50 वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात …
Read More »नाट्यगृह वापराच्या एसओपीसंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी रंगभूमी दिन आणि कोरोनाच्या संकटकाळानंतर नाट्यगृह अनलॉक होण्याच्या दिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलतर्फे गुरुवारी (दि. 5) नाट्यगृह भाडे व इतर व्यवस्थापन तसेच कोविडनंतरच्या नाट्यगृह वापराच्या एसओपीसंदर्भातील काही मुद्दे महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासमोर मांडण्यात आले. भाजप सांस्कृतिक सेल …
Read More »‘मेट्रो’बाबत लपूनछपून मुलाखती देऊ नका आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला
मुंबई ः प्रतिनिधी मेट्रो कारशेडवरून भाजपने शिवसेनेवर कडक शब्दांत हल्ला चढविला आहे. केंद्र सरकारचे आदेश धुडकावून मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच बांधण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्याबाबतचा आरेचा निर्णय रद्द केल्याने भाजप आता जनहितासाठी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विषयावर थेट चर्चा करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांना दिले …
Read More »ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; अर्णब गोस्वामींना दिलासा; विधिमंडळ सचिवांना बजावली नोटीस
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने …
Read More »कोरोनामुळे दिवाळी फराळ महागला
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या फराळाच्या किमतीतही 20 टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून येत आहे. दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे फराळ खरेदीमध्ये सुमारे 40 टक्के ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत …
Read More »