Breaking News

Monthly Archives: November 2020

परदेशी कांद्याला मोठी मागणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू करून आयातीला परवानगी दिल्याने इराण, तुर्कस्थान, अफगाणिस्तान, इजिप्त या देशांतून सध्या घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. देशी कांद्याच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने परदेशी कांद्याला मोठी मागणी आहे. तुर्भे येथील ‘एपीएमसी’ घाऊक बाजारात 50 टन …

Read More »

महिला पोलिसांची फसवणूक करणार्या तोतया पोलिसाला अटक

बनावट फेसबुक अकाऊंटवरुन करायचा मैत्री पनवेल : वार्ताहर पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे महिला पोलिसांसोबत फेसबुक वरुन मैत्री करुन त्यांच्याकडून रोख रक्कम उकळणार्‍या भामट्याला एका महिला पोलिसानेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना उघडकिस आली आहे. मिलींद रमेश देशमुख (28) असे या भामट्याचे नाव …

Read More »

नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात आग

सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासी बंगल्यात सोमवारी (दि. 2) दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच हालचाल करून आग नियंत्रणात आणली. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त निवासी बंगल्यात सोमवारी  दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे …

Read More »

प्रदूषणाचा त्रास थांबवा, अन्यथा मोर्चा काढू

आमदार गणेश नाईक यांचा एमपीसीबीला इशारा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरात प्रदूषणामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत. कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याचा धोका असून जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण थांबविले नाही तर मंडळावर मोर्चा आणून जाब विचारू, असा निर्वाणीचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे …

Read More »

रायगडात 123 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 123 कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 1) झाली, तर दिवसभरात 124 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 17) तालुक्यातील 100, पेण सात, अलिबाग सहा, कर्जत, खालापूर, रोहा व महाड प्रत्येकी दोन आणि माणगाव …

Read More »

आत्मनिर्भर भारताच्या वाटेत अडथळा बनणार्‍यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा

चंपारण्य : वृत्तसंस्था स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्यला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …

Read More »

तोतरेपणाचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार; महाड तालुक्यातील घटना

महाड : प्रतिनिधी घरकामाला ठेवलेल्या तरुणीच्या तोतरेपणाचा फायदा उठवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना महाड तालुक्यातील कुंभार्डे मोहल्यात घडली आहे. पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेने महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, आरोपी अद्यापही मोकाट आहे. याबाबत महाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुक्तार इस्माईल …

Read More »

अर्थव्यवस्था रूळावर येतेय..!; ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटींपेक्षा अधिक महसूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून एवढा महसूल प्राप्त झाला. यामध्ये सीजीएसटीमधून 19 हजार 193 कोटी, एसजीसीटीमधून 52 हजार 540 कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या 23 हजार 375 कोटी रुपयांचा समावेश आहे, तर …

Read More »

संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख!; चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

पुणे : प्रतिनिधी जगभरातील 182 देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. एवढ्य ा वर्षांनंतर या जगांमध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून, त्यांच्याकडे फक्त भारतातील नव्हे, महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण जगातील विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय …

Read More »

दिलासादायक! ऑक्टोबरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत 30% घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर रुग्णांच्या संख्येत घट समोर आली आहे. आकड्यांनुसार ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी कमी आली आहे. कोरोना रुग्णांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून घट दिसून येत होती. याचा परिणाम ऑक्टोबरच्या आकड्यांवरही झाला. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात घट …

Read More »