संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र सांगून आपल्या जीवनात एक नवी क्रांती आणली -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता नवीन पनवेल येथील भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक …
Read More »Monthly Archives: December 2020
कृषिमंत्र्यांचे शेतकर्यांना 11 भाषांतून पत्र
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मराठीसह देशभरातील विविध 11 भाषांमधून शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून सुधारित कृषी कायदे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगितले आहे. किमान हमीभाव, बाजार समित्या आणि जमिनीचा ताबा याबाबत जी दिशाभूल केली जात आहे, भ्रम निर्माण केले जात आहेत ते …
Read More »उद्योगपती रतन टाटांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील सर्वांत प्रतिष्ठित आणि दिग्गज उद्योजक रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळातील पंतप्रधान मोदींचे प्रयत्न हे वरवरचे आणि दिखावू नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) …
Read More »नालासोपार्यात रेल्वेरूळावर आढळले तीन जणांचे मृतदेह
नालासोपारा : प्रतिनिधीपालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वेरुळावर आढळून आले असून, 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसत आहे, असे पोलिसांनी म्हटलेय, तर मालगाडीसमोर चौघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.नालासोपारा स्टेशनजवळ रेल्वेरूळावर शनिवारी (दि. 19) एका पुरुष व …
Read More »आरएसएसचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचे निधन
नागपूर : प्रतिनिधीविचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांचे शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30च्या सुमारास वाजता नागपूर येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.मा. गो. वैद्य यांनी 1966पासून पत्रकारिता सुरू केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध …
Read More »माणगावात गुलाबी थंडी
कडधान्य शेतीला पूरक हवामानामुळे शेतकरी समाधानी माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून माणगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. डिसेंबर महिना सुरू झाला तरी थंडीच्या मोसमाची प्रतीक्षा करणार्या माणगावकरांना गेल्या काही दिवसांत थंड हवेचा अनुभव येऊ लागला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाने ऋतुचक्र पूर्णपणे बदलले होते. ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यासारखे …
Read More »’सुदर्शन’कडून आदिवासींना शेळ्यांचे वाटप
धाटाव : प्रतिनिधी ’उपजीविका विकास’ उपक्रमाअंतर्गत येथील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजकडून रोहा तालुक्यातील धाटाव आदिवासीमधील 11 कुटुंबांना 80 शेळ्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला लाभार्थ्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेळीपालन व्यवस्थापन, शेळ्यांच्या विविध जाती, त्यांचा आहार, आजार आणि उपचारपद्धती याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन शेळ्या, चार कोकरू …
Read More »मुक्या जनावरांसाठी आदिवासी लोकांनी बांधला वनराई बंधारा
कर्जत : बातमीदार मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बेकरेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे, त्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ आनंदले आहेत. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगेत बेकरेवाडी ही आदिवासीवाडी असून, वन विभागाच्या दळी भूखंडावर वसलेल्या या आदिवासी वाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते आणि त्याचा फटका माणसापासून …
Read More »कशेडी घाटात व्हॅन दरीत कोसळली; चौघे प्रवासी सुदैवाने बचावले
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीतील एका तीव्र वळणावर चालाकाचा ताबा सुटल्याने ओमनी व्हॅन 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने व्हॅनमधील चारही प्रवासी बचावले आहेत. चालक गणेश पर्वती गाडे (वय 35) हा त्याच्या ताब्यातील ओमनी व्हॅन (एमएच-12,क्यूएफ-9338) घेऊन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी खेड येथून …
Read More »खंडाळा घाटात दोन अपघात
चार गंभीर तर आठजण किरकोळ जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 19) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चारजण गंभीर जखमी तर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एक्सप्रेस वेवरून चाललेल्या ट्रकला पाठिमागून आलेल्या कारने शनिवारी सकाळी सात वाजता धडक दिली. या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले असून त्यातील …
Read More »