नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत आपला देश टोल नाकामुक्त होईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (जीपीएस)ला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या फाऊंडेशन वीक कार्यक्रमात बोलत होते. रशियन सरकारच्या मदतीने आम्ही …
Read More »Monthly Archives: December 2020
पनवेल : चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. याबद्दल भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी एकनाथ देशेकर, राजेंद्र पाटील, अमित जाधव, भूपेंद्र पाटील, आनंद ढवळे, अशोक साळुंखे, प्रवीण खंडागळे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.
Read More »नेरळ-कळंब विभागात एसटी बससेवा पुन्हा कार्यान्वित
कर्जत : बातमीदार कोरोनाच्या काळातील निर्बंधांमुळे कर्जत तालुक्यातील एसटी सेवा मागील काही महिन्यांपासून बंद होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने एसटीच्या कर्जत आगाराने तालुक्यातील नेरळ-कळंब विभागात आज (दि. 17)पासून वेळापत्रकानुसार बससेवा सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. …
Read More »सुटकेसमध्ये आढळले मानवी शरीराचे तुकडे; नेरळमध्ये खळबळ
कर्जत : बातमीदार येथील रेल्वेस्टेशन परिसरातील नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नेरळ परिसरात खळबळ उडाली आहे.नेरळ रेल्वेस्टेशनच्या माथेरान लोकोशेडमध्ये कार्यरत असलेल्या तरुणांना परिसरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मानवी शरीराचे अवयव दिसून आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता माथेरान लोकोशेड व राज बाग सोसायटीला लागून …
Read More »आकुर्ली येथे ‘एक दिवा शहिदांसाठी’
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनासारख्या एका अदृश्य शत्रूने संपूर्ण जगाला वेठीस धरले. या वेळी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आदींनी या कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची बाजी लावली. या लढाईत जे कोरोना योद्धे शहीद झाले त्यांच्यासाठी शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने अपेक्षा कॉम्प्लेक्स आकुर्ली येथे एक दिवा शहिदांसाठी या …
Read More »भाजप उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर यांनी दिले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण व्यापारी असोसिएशनचे संयोजक हितेश शाह, उपाध्यक्ष मनोहर सहतीया, सेक्रेटरी हस्तीमल …
Read More »सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना मिळणार नुकसानभरपाई
आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश नवी मुंबई : प्रतिनिधी एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे व वाशी येथील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी गतवर्षी केली होती. त्याला आता यश येत आहे. याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे …
Read More »दहिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण करा; अन्यथा ठिय्या आंदोलन; भाजपचा इशारा
कर्जत : बातमीदार नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील द. पा. डोंबे विद्यालय ते श्रीराम पूल या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत येथील उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दहिवलीतील डोंबे विद्यालय ते श्रीराम पूल या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था …
Read More »रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात
नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त गेली अनेक महिने खारघर येथील सेक्टर 3 व 4मधील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेसंदर्भात पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ’चे माजी सभापती व प्रभाग पाचचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी वेळोवेळी सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याची परिणीती म्हणून येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला …
Read More »पाचाड आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. येथील बंद दूरध्वनी, पाणीटंचाई, भंगार वाहन, मोडकळीस आलेल्या कर्मचारी वसाहती अशा अनेक समस्यांना या केंद्रातील कर्मचार्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी शासकीय खर्च होत असला तरी तो वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी …
Read More »