एकाचा मृत्यू; 220 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 21) कोरोनाचे 232 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 220 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 165 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 160 रुग्ण बरे …
Read More »Yearly Archives: 2020
रायगडात 448 नवे कोरोना पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 448 नव्या कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी (दि. 21) झाली. त्याचबरोबर 401 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 232, अलिबाग 58, पेण 32, खालापूर 29, महाड 20, रोहा 19, कर्जत 16, माणगाव 14, उरण व सुधागड प्रत्येकी …
Read More »बाप्पाच्या स्वागतासाठी रायगडकर सज्ज
कोरोना व पाऊस झुगारून बाजारपेठेत गर्दी अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाचे संकट, त्यानंतर बसलेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यातून सावरले रायगडकर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमसाठी सज्ज झाले आहेत. शनिवारपासून (दि. 22) गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. रायगड जिल्ह्यात 287 सार्वजनिक आणि एक लाख 239 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणपतीच्या आगमनाची तयारी …
Read More »मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण आणण्याच्या …
Read More »स्वच्छ भारत सर्वेक्षणात पनवेल मनपाची मुसंडी
राज्यात पाचव्या, तर देशात 20व्या स्थानी पनवेल : रामप्रहर वृत्तस्वच्छ भारत सर्वेक्षण 2020मध्ये पनवेल महानगरपालिकेने मुसंडी मारत राज्यात पाचवा, तर देशात 20वा क्रमांक पटकाविला आहे. नवी महापालिका असूनही एवढी जबरदस्त कामगिरी केल्याने कौतुक होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वच्छतेच्या आवाहनानुसार पनवेल महापालिकेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉ. …
Read More »पनवेल : महापालिकेत समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास सभापती प्रवीण पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. त्याबद्दल या ग्रामपंचायत कर्मचार्यांनी आभार मानले. या वेळी नितीन भगत, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
Read More »कृष्णजन्म व मातृशक्ती विषयावर ऑनलाइन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने कृष्णाष्टमी आणि मातृदिनानिमित्त ’कृष्णजन्म व मातृशक्ती’ हा ऑनलाइन कार्यक्रम झाला. कल्याण येथील मंजिरी फडके या कार्यक्रमाच्या प्रमख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ’कृष्णजन्म आणि मातृशक्ती’ या विषयावर त्यानी विचार मांडले. या विषयावर भाष्य करताना मातृशक्ती ही एक संकल्पना असल्याचे …
Read More »पनवेलमध्ये शेकापला भगदाड
नगरसेवकांच्या आप्तेष्टांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी आणि कामगार यांच्या नावाने राजकारण करीत स्वतःची पोळी भाजणार्या आणि मनमानी कारभार करणार्या शेकापला कार्यकर्त्यांसह जनता पुरती कंटाळलेली आहे. समाजकार्यापासून दूर गेलेल्या शेकापने प्रत्येकवेळी राजकारण केले. शेकापच्या या स्वार्थी राजकारणाला कंटाळून शुक्रवारी (दि. 21) गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पनवेल महानगरपालिकेतील शेकापचे नगरसेवक हरेश …
Read More »डिझेल चोरी करणार्या आरोपींना अटक
पनवेल : बातमीदार, वार्ताहर तळोजा पोलीस ठाण्याच्या औद्योगिक क्षेत्रात डिझेल चोरी करणारे तीन आरोपींना तांत्रिक तपासाद्वारे तळोजा पोलीस ठाणे कडून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीचे 350 लिटर डिझेल व चोरीसाठी वापरण्यात येणारे तीन चारचाकी वाहने असा एकूण 15 लाख 27 हजार 650 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. …
Read More »खांदा वसाहतीतील खड्डे, पदपथ दुरुस्त; नगरसेविका सीता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीत अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनत होते. त्याचबरोबर काही जागांवर पदपथ सुद्धा तुटलेल्या आहे. त्यापैकी काहींची दुरुस्ती करून खड्डे बुजवण्याचे काम सिडकोने बुधवारपासून हाती घेतले आहे. नगरसेविका सीता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वसाहतीतील रहिवाशांची काही प्रमाणात का होईना गैरसोय कमी होणार आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper