उरण : नगरसेवक मेराज शेख यांचा वाढदिवस शुक्रवारी भाजप कार्यालयात साधेपणाने साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी यांनी शेख यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील, …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेलचा राजा चिंतामणी गणेशोत्सव साध्या पद्धतीने
मोहोपाडा : प्रतिनिधी मागील नऊ वर्षापासून मोठया दिमाखात, उत्साहात, राजेशाही पद्धतीने पनवेलचा राजा चिंतामणी नटून थटून भक्तांच्या भेटीला येतो. यावर्षी कोरोना जागतिक महामारीत कोविड योद्धांच्या पाठीशी पनवेलचा राजा चिंतामणी एका सुरक्षेची भक्तीमय ढाल बनून पाच महिन्यांपासून उभा आहे आणि राहणारच असा विश्वास भक्तांना आहे. यंदाचा गणेशोत्सव दिलेल्या नियमावलीत साजरा करून …
Read More »बंगाली मिठाईला खवय्यांची पसंती
पनवेल : बातमीदार गणरायाची आराधना करताना नैवद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठायांचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. या बंगाली मिठाईचे भाव 10 टक्क्यांनी वाढले आहे. या मिठायांमध्ये सुका मेवा, वेगवेगळे फ्लेवर्स, पेढ्यापासून काजुकतलीपर्यंत विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे बंगाली मिठाईही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. गणपतीचे आवडते खाद्य मोदक …
Read More »नियमांचे पालन करून दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप
नवी मुंबई, पनवेल : बातमीदार गणेश चतुर्थीला झालेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर दीड दिवसाच्या बाप्पाला नियमांचे पालन करुन निरोप दिला. कोरोनामुळे सायंकाळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी दुपारपासूनच बाप्पांना निरोप देण्यास सुरुवात केली. कोरोनामुळे सामाजिक अंतर राखून व सुरक्षिततेचे नियम पाळण्यात येत होते. कोरोनामुळे यंदा पालिकेने शहरात 135 कृत्रिम तलाव …
Read More »भारतीय जनता पक्षाकडून धरणा कॅम्प येथे अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना पार्श्वभूमीवर माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये मौजे धरणा कॅम्प (करंजावडे) येथे भाजप पदाधिकारी व …
Read More »सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या
खांदेश्वर पोलिसांची धडक कारवाई पनवेल : बातमीदार, वार्ताहर खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याचे प्रकार घडले होते. पोलिसांनी यातील तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुकापुर येथील गावदेवी मंदिरातील दानपेटी …
Read More »बाप्पाच्या साक्षीने श्रीगणेशा
जनतेने नाकारलेले असताना देखील शेकापचे रायगडमधील नेतृत्व पूर्वीप्रमाणेच मनमानी कारभार करत राहिले, त्याची फळे त्यांना येत्या काळात भोगावी लागतीलच. शेकापच्या नगरसेवकांच्या आप्तस्वकीयांनी उचललेले पाऊल हे विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. या सगळ्यांचे भारतीय जनता पक्षात मन:पूर्वक स्वागत. आपल्या सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा ही बुद्धीची देवता आहे. म्हणूनच हे सकारात्मक पाऊल उचलण्याची …
Read More »पनवेलकरांना ई-पास सक्तीचा
गणेशभक्तांमध्ये संताप COVID e-Pass कळंबोली : बातमीदार गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याचे नियोजन केले असताना अचानकपणे रायगडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पनवेलमधून रायगडच्या विविध तालुक्यात येणार्या गणेशभक्तांना ई-पास ची सक्ती केली आहे. या निर्णयामुळे रायगडच्या गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्याशी …
Read More »पनवेल ते ठाणे अपुर्या बसेसमुळे प्रवाशांचे हाल
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई परिवहन विभागाने अत्यावश्यक सेवेसाठी बसेस सुरू केल्या आहेत. सध्या ट्रेन बंद असल्यामुळे सर्व भार नवी मुंबई परिवहन सेवेला वहावा लागत आहे. मात्र सध्या काही मार्गांवरील बसेस धावत असल्या तरी सायंकाळीच शेवटची फेरी आटोपती घेत असल्याने रात्री प्रवास करणार्या नागरिकांचे मात्र हाल होऊ लागले आहेत. …
Read More »पनवेल परिसरात कृत्रिम तलावांची होणार निर्मिती
पनवेल : बातमीदार गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिकेने 41 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. हे तलाव 4 बाय 6 फूट लांबी-रुंद आणि चार फूट खोल असतील. नागरिकांनी थेट पाण्यात जाऊन विसर्जन करू नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे. तसेच या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper