अलिबाग : प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अजय कमलाकर वाघमारे (वय 22, रा. रोडे काश्मिरे फणसवाडी ता. पेण) याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. त्याचे पीडित मुलीबरोबर (वय 16) एप्रिल …
Read More »Yearly Archives: 2020
डॉ. किरण पाटील यांची नागोठण्याला भेट
नागोठणे : प्रतिनिधी – राज्य पातळीवरील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या ज्या कोणत्या योजना प्रलंबित आहेत त्याची ग्रामपंचायतीने माहिती द्यावी. माहिती उपलब्ध झाल्यावर त्या प्रश्नांसंदर्भात लवकरच अलिबाग येथे बैठक घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतल्यानंतर …
Read More »मुरूड तालुक्यात 10 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 194वर पोहोचली आहे. यापैकी 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील बोर्ली येथील पाच, महाळुंगे गावातील …
Read More »खोपोलीत विजेचा लपंडाव; नागरिक हैराण
खोपोली : प्रतिनिधी – खोपोली शहरातील वीजपुरवठा दर मंगळवारी नियमित डागडुजी व दुरुस्ती कामासाठी दिवसभरासाठी खंडित करण्यात येते. तरीही दररोज दिवस-रात्र कोणत्याही वेळेला बत्ती गूल होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेच्या या लपडांवामुळे विद्यार्थी, नोकरदारांसह सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. अगोदरच भरमसाठ वीज बिलांमुळे ग्राहकांचा रक्तदाब वाढला आहे. दुसरीकडे अवेळी …
Read More »मुरूड, नेरळमध्ये सफाई कर्मचारी वेतनाविना
मुरूड : प्रतिनिधी – येथील नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्यांना एप्रिल व मे महिन्यांचे वेतन अद्यापर्यंत न दिल्याने हे कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परस्थितीत इमानेइतबारे काम करूनसुद्धा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मानवाधिकार संघटनेने जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधले आहे. …
Read More »नवी मुंबई महापालिका लवकरच सुरू करणार प्लाझ्मा थेरपी सेंटर
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेत एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे राज्यात रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर पोहचला आहे. आयुक्त अभिजित बांगर नवी मुंबईत रुजू झाल्यापासून त्यांनी बिघडलेले मेडिकल मॅनेजमेंट सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचा परिणाम दररोज वाढणार्या रिकव्हरी रेटमधून …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील दुकानदारांना ‘स्वातंत्र्य’
सर्व दुकाने दररोज उघडण्यास परवानगी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने दररोज उघडण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून, शनिवार (दि. 15) म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली …
Read More »मजुरांची परवड सुरूच
शहरांमध्ये जुलैपासून अनलॉक सुरू झाल्याने कुशल कामगारांची उणीव जाणवू लागली आहे. परंतु लॉकडाऊनमधील महिन्यांच्या तोट्याचा बोजा डोक्यावर असताना व पुन्हा लॉकडाऊन येऊन आदळेल की काय अशी भीतीही वाटत असताना, पदरमोड करून मजुरांना शहरात आणणे, त्यांना पूर्वीसारखाच रोजगार देणे कंत्राटदार वा मालकांनाही परवडणारे नाही. तरीही बांधकाम व्यावसायिक व कारखानदार अधिकार्यांना पाठवून …
Read More »पनवेल तालुक्यात 211 नवीन रुग्ण
11 जणांचा मृत्यू; 329 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 13) कोरोनाचे 211 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 157 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 287 रुग्ण बरे …
Read More »हाहाकार! रायगडात तब्बल 29 रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 13) तब्बल 29 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 440 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे 500 रुग्ण दिवसभरात बरे झाले. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 11, उरण व खालापूर प्रत्येकी चार, पेण तीन, मुरूड व अलिबाग प्रत्येकी दोन, रोहा, श्रीवर्धन व महाड प्रत्येकी एकाचा समावेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper