महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठीचे महाड येथील शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. या निर्णयाला महाड भाजपने कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. आमचा एमआयडीसीमधील कोविड सेंटरला विरोध नसून नाते, दासगाव, खाडीपट्टा, विन्हेरे विभाग आणि महाड …
Read More »Yearly Archives: 2020
रायगडात 12 कोरोना बळी; 358 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 10) झाली असून, 385 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 365 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, उरण तीन आणि खालापूर, पेण, अलिबाग व रोह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 169, ग्रामीण …
Read More »सुशांतची आत्महत्या अन् गुंतागुंत
वैश्विक महामारी कोरोनानंतर देशात सर्वांत जास्त चर्चा कशाची होत असेल तर ती म्हणजे बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची. या घटनेमागचे कारण समोर येण्याऐवजी दिवसेंदिवस यामध्ये नवनवे खुलासे होत आहेत. त्याचवेळी काही जण आपल्या अकलेचे तारे तोडत असल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. युवा, उमदा अभिनेता सुशांत सिंह …
Read More »पनवेल तालुक्यात 197 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पाच जणांचा मृत्यू; 185 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.10) कोरोनाचे 197 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 154 रूग्ण …
Read More »गोपाळकाला आणि गणेश विसर्जन मिरवणूक रद्द; शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय
श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहात पार पडली. ही बैठक श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदारांनी आयोजित केली होती. बैठकीसाठी प्रत्येक गावातील गोविंदा मंडळाचे दोन सदस्य उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीत गोविंदा आणि गणेश विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »रेवदंडा पोलिसांमुळे मायलेकाची भेट; बीट मार्शल-दामिनी पथकाची संयुक्त कामगिरी
रेवदंडा ः प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट मार्शल व दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. रेवदंड्यातील बीट मार्शल व दामिनी पथकाच्या भरारीने एका प्रसंगात ताटातूट झालेल्या मायलेकाची भेट घडवून आणली. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मुरूड तालुक्यातील मांडळा ग्रामपंचायत हद्दीत मांडळा गावात 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच …
Read More »पेण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
पेण ः प्रतिनिधी मागील सहा महिन्यांपासून जगभरात कोरोनामुळे लाखो लोक मृत्यू पावले आहेत. त्यातच पेण तालुक्यात पहिले दोन महिने एकही पॉझिटिव्ह व्यक्ती आढळला नव्हता, परंतु तिसर्या लॉकडाऊनपासून पेणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यूची श्रृंखला सुरू झाली. आता तर पेण तालुक्यात दररोज एखाद-दुसर्या मृत्यूची नोंद होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत …
Read More »आदर्श शिक्षक पुरस्कारात संशयकल्लोळ
खोपोली ः प्रतिनिधी सन 2020-21साठी प्राथमिक गटातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी खालापूर पंचायत समितीकडे जमा तीन फायलींपैकी जिल्हा परिषदेकडे एकच विशिष्ट फाइल पोहचल्याने निवड प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यात 400 प्राथमिक शिक्षक आहेत. दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक गटातून तालुक्यातून दोन शिक्षकांची निवड केली जाते. जिल्ह्यातून होणार्या …
Read More »पनवेल शहर भाजप महिला मोर्चाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर देऊन कोविड योद्ध्यांना गौरविण्यात आले. पनवेल तालुका व शहर पोलीस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालय येथील पोलीस, डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार आदींना या वेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा पनवेल …
Read More »दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना यंदा मंदिरातच!
पुणे : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच होणार आहे. इतक्या वर्षांपासून कोतवाल चावडीत भव्य मंडप उभारून या गणपतीची प्रतिष्ठापना होत असते. 127 वर्षांची ही परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोनाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper