पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष आणि प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रामधील विद्यार्थी मित्रांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत लक्ष्मण भोईर आणि नृत्य स्पर्धेत कार्तिकी गवारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांना रविवारी (दि. 9) स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या संपर्क …
Read More »Yearly Archives: 2020
कोविड सेंटरला भीषण आग; सात रुग्णांचा मृत्यू
हैदराबाद ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या स्वर्ण पॅलेस हॉटेलला रविवारी (दि. 9) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून यात सात रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 30 जणांना वाचविण्यात यश आले. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही …
Read More »101 संरक्षण उत्पादनांची आयात रोखली; संरक्षणमंत्र्यांचे पाऊल, ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 9) मोठी घोषणा केली आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने पहिले पाऊल टाकले आहे. यासाठी संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 101 संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. संरक्षण सामुग्रीसाठी 52 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचेही या वेळी राजनाथ …
Read More »कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी; एक लाख कोटींचा निधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकर्यांसाठी मोठी घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकर्यांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनी रविवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू केली. जुलै महिन्यात सरकारने कृषी …
Read More »रायगडात 14 रुग्णांचा मृत्यू; 427 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 9) झाली असून, 427 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 304 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण व उरण प्रत्येकी दोन, तसेच खालापूर व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका …
Read More »भाजप उरण महिला मोर्चाने जोपासला रक्षाबंधनातून स्नेहबंध
उरण : वार्ताहर भारतीय जनता पार्टी उरण महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 8) कोविड योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी जे लढत आहेत, त्या योद्ध्यांच्या हाताला आणखी बळ याव या उद्देशाने राखी बांधून व कोविड योद्धा प्रमाणपत्र उरण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.त्याच प्रमाणे उरण …
Read More »पारसिक हिलवर उन्मळलेल्या झाडांना जीवदान
नवी मुंबई : बातमीदार रेसिडेंट असोसिएशनकडून निसर्ग वाढवण्यासाठी धडपडणार्या या संस्थेने निसर्ग वाचवण्यासाठी पारसिक हिलवर केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत असेच म्हणावे लागेल. त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे क्रेनच्या साहाय्याने पुनररोपण करत नवी मुंबईसमोर आदर्श निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवादार पावसात नवी मुंबईतील पारसिक …
Read More »मराठा क्रांती मोर्चाची आज रोह्यात धडक
रोहा : रामप्रहर वृत्त मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आढावा बैठक शनिवारी (दि. 8) झूममार्फत ऑनलाइन पद्धतीने झाली. रोहा तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमागील राजकारण दूर होऊन, योग्य तो तपास पूर्ण करून गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात येईल. त्याचप्रमाणे पीडित बहिणीचे कुटुंब या संकटकाळात एकटे नसून संपूर्ण समाज …
Read More »विधी शाखा व भागूबाई चांगू ठाकूर महाविद्यालयातर्फे वेबिनार
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीकेसी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2020 – 21 अंतर्गत; ‘लाँ अॅाट युवर डोअर …
Read More »सिडकोकडून विलंब शुल्क माफ; भाजपच्या मागणीला यश
मुंबई : प्रतिनिधी सिडकोच्या 2018-19 मधील घर विजेत्यांना अखेर सिडकोने दिलासा दिला आहे. सिडकोने टाळेबंदीच्या कालावधीतील कर्जाच्या हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे. याबाबत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper