बहुप्रतिक्षित विमाने अखेर भारतीय भूमीत दाखल अंबाला (हरियाणा) : वृत्तसंस्थाशत्रूला शोधून अचूकतेने वार करणारे ‘बाहुबली’ लढाऊ विमान अर्थात राफेल बुधवारी (दि. 29) भारतात दाखल झाले. फ्रान्सवरून सुमारे सात हजार किलोमीटर प्रवास करून आलेल्या पाच विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनवर सुरक्षित लॅण्डिंग केले. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरून सोमवारी या विमानांनी उड्डाण …
Read More »Yearly Archives: 2020
अनलॉक-3 : जिम, योगा क्लासेस सुरू होणार
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे. 1 ऑगस्टपासून तो संपूर्ण देशात लागू होईल. यासाठी सरकारच्या वतीने नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने जारी केल्या या नियमावलीप्रमाणे 5 ऑगस्टपासून जिम खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर …
Read More »रायगड जिल्ह्यात 398 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 29) झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 119, ग्रामीण 43) तालुक्यात 162, पेण 54, अलिबाग व महाड प्रत्येकी 31, खालापूर 30, रोहा 21, उरण व कर्जत प्रत्येकी 18, माणगाव 12, श्रीवर्धन आठ, म्हसळा …
Read More »कामोठे भाजपतर्फे जय श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना
कामोठे : रामप्रहर वृत्त श्रीराम मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का? या खासदार व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याचे भाजपच्या युवा मोर्चाने गांभीर्याने घेत राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेले पत्र खासदार पवार यांना पाठवण्याचा निर्धार प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला, त्याचाच भाग म्हणून भाजपा युवा मोर्चा कामोठे मंडळ …
Read More »कळंबोली भाजप युवा मोर्चाकडून स्वदेशी माल विक्रीसंदर्भात जागृती
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात चीनी मालावर बहिष्कार टाकून, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी स्वदेशी मालाची विक्री करणार्या व्यापार्यांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कौतुक करण्यात आले. तसेच त्यांना फक्त स्वदेशी मालाची विक्री करण्याविषयीचे जनजागृती करण्यात आली. या संदर्भात व्यापार्यांना भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांनी …
Read More »मांडवा येथील कुस्ती स्पर्धा रद्द
दीडशे वर्षांची परंपरा खंडित अलिबाग : प्रतिनिधी दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मांडवा समुद्रकिनार्यावर होणारी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. यंदा ही स्पर्धा रद्द कराण्यात आल्यामुळे दीडशे वर्षांची कुस्ती स्पर्धेची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. मांडवा ग्रामस्थ आणि टाकदेवी क्रीडा मंडळ मांडवा यांच्यातर्फे दरवर्षी मांडवा समुद्रकिनार्यावर कुस्ती …
Read More »ग्राहकांना वाढीव वीज बिलामध्ये मिळणार सूट
आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई : प्रतिनिधी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सततचा पाठपुरावा व प्रयत्नांना यश आले असून सदर बाबत शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव वीज बिलामध्ये 20 ते 30 टक्के सूट देण्यात येणार असून त्याचा 93 टक्के वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. त्यामुळे वीज …
Read More »मौज-मजेसाठी चोरी करणार्या दोन जणांना अटक
पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहर पोलिसांनी मौजेमजेसाठी मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणार्या दोन आरोपींना अटक करून चार मोटरसायकल, चार ऑटो रिक्षा असा चार लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त संजयकुमार, सह आयुक्त राजकुमार …
Read More »दर्शना भोईर यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी पनवेलच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची खारघरच्या संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सदैव जनतेमध्ये असणार्या दर्शना भोईर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या पदाची जबाबदारी त्यांना देण्यात …
Read More »निष्कर्षाची घाई नको
एका सर्वेक्षणानुसार मुंबईतील झोपडपट्टीतील 57 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गातून स्वबळावर बरे झाल्याचे दिसून आले. मुंबई ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने असे चित्र यातून सूचित होत असले तरी आणखी व्यापक स्तरावर असे सर्वेक्षण होण्याची गरज आहे. या लोकांमध्ये आढळलेल्या अॅन्टीबॉडी भविष्यातही कोरोनापासून संरक्षण देऊ शकतील का आदी अनेक बाबींविषयी अद्याप संशोधन व्हायचे आहे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper