Breaking News

Yearly Archives: 2020

पनवेलमधील लॉकडाऊन हटवा

आमदार प्रशांत ठाकूर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात जाहीर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहेे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांचा निवेदनात उहापोह …

Read More »

रायगडात 352 नवे कोरोनाबाधित; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 352 कोरोना रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 15) झाली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 179 (महापालिका 145 व ग्रामीण 34), अलिबाग 57, पेण 39, उरण 31, खालापूर 23, मुरूड 14, कर्जत चार, रोहा दोन, श्रीवर्धन, महाड व पोलादपूर तालुक्यातील …

Read More »

लशीभोवती राजकारण?

माहितीच्या महास्फोटाच्या या युगातच कोरोना महामारीचे अभूतपूर्व संकट जगभरातील सर्वसामान्य अनुभवत आहेत. हे सारे काय घडते आहे, हे कधी संपणार हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच डोक्यात गेले काही महिने सतत घोंघावत आहेत. यातून दिसणार्‍या अनिश्चिततेतून निर्माण होते ती फक्त ताणयुक्त हतबलतेची स्थिती. या सार्‍यात आता लशीच्या संशोधनावर अवघ्या आशा एकवटलेल्या असताना …

Read More »

स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी साजरी

गव्हाण-कोपर (ता. पनवेल) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी शुक्रवारी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्युटन आदींनी स्व. मोरू नारायण म्हात्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

Read More »

बळीराजाकडून भातलावणीची कामे पूर्ण

मोहोपाडा : प्रतिनिधी अत्यंत बिकट परिस्थितीत या परिसरातील शेतकर्‍यांनी भातलावणीचे काम पूर्ण केल्याने त्याच्या चेहर्‍यावर समाधान आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले आहेच, आणि त्यात भर म्हणून कोकणात निसर्गचक्री वादळाने गावोगावी थैमान घातले, पणशांत बसेल तो कोकणातील शेतकरी कसा? निसर्गचक्री वादळाचा कोप झाला, पण दमदार पावसाने शेतकर्‍याला दिलासा दिला. त्याने शेतीची …

Read More »

चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीकडून रोगराईला आमंत्रण?

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शहरालगत असणार्‍या चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वेळीच घनकचरा उचला जात नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.चिपळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कोप्रोली येथील क्वालिटस गार्डन को ऑपरेटिव्ह हौसिंग या 232 मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचा या सोसायटीतच कचर्‍याचा ढीग गेल्या 15 दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत पडला आहे. ग्रामपंचायतीकडे सोसायटीतील …

Read More »

मोहोपाडा येथील जनता विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेत ग्राम सुधार मंडळ, मोहोपाडा संकलित जनता विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाचा शास्त्र शाखेचा विद्यार्थी शाहू सोळंकी याने 77.23 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला तर मानसा गुप्ता हिने 84  टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. शाळेचा शास्र शाखेचा निकाल 94.73 टक्के लागला तर …

Read More »

उरणमध्ये आढळले 31 रुग्ण; दोघांचा मृत्यू

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे पॉझिटिव्ह 31 नवे रुग्ण आढळून आले असून, दोघांचा उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तर 7 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आढळलेल्या रुग्णांत जसखार येथील चार, जेएनपीटी वसाहत चार, घारापुरी तीन, आवरे तीन, उरण दोन, ओएनजीसी सीआयएसएफ दोन, पाणजे …

Read More »

पनवेल तालुक्यात 179 नवे कोरोनाग्रस्त

एकाचा मृत्यू; 230 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी  (दि. 17) कोरोनाचे 179 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू  झाला आहे तर 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 145  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला …

Read More »

पेणच्या गणेशमूर्ती उरणमध्ये दाखल

उरण : वार्ताहर गणपती बाप्पाचे आगमन थोड्या दिवसात होणार असून उरण शहरात पेणचे सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. कोरोनामुळे मूर्ती दुकानात पाहण्यापेक्षा मोबइल मधील व्हॉट्सअ‍ॅप द्वारे फोटो पाठवून गणेशभक्त गणेशाची मूर्ती पसंत करत आहेत, असे चित्र सर्वत्र पाहवयास आहेत. यंदा कमी उंचीच्या गणेशमूर्तींना मागणी जास्त आहे. उरण …

Read More »