लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तआपले नेते दि. बा. पाटीलसाहेब योद्धा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त जनतेचा विचार केला. शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत लढणारे झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहू या, असे आवाहन दिवंगत …
Read More »Yearly Archives: 2020
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम अलिबाग : प्रतिनिधीडॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी (दि. 23) अलिबागमधील कुरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 250 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे रायगड जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही गरज जाणून रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी …
Read More »कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना पैसे परत कधी मिळणार?
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा प्रशासकाला सवाल पनवेल : रामप्रहर वृत्तकोट्यवधींच्या घोटाळ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी बुधवारी (दि. 24) कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने प्रत्यक्ष बँकेत जाऊन आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती घेतली. या वेळी त्यांनी बँक प्रशासक श्री. मावळे यांना …
Read More »रायगडात कोरोनाचा उच्चांक; तब्बल 142 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 24) तब्बल 142 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 95, पनवेल ग्रामीणमधील 27, उरण तालुक्यातील 10, खालापूर तालुक्यातील चार, रोहा तालुक्यातील तीन, तर कर्जत, पेण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. …
Read More »चक्रीवादळग्रस्त माथेरानकर मदतीच्या प्रतीक्षेत
कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळात माथेरानमध्येही दाणादाण उडाली. हे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल म्हणून राज्य शासनाकडून दिल्या जाणार्या मदतीकडे नुकसानग्रस्तांचे डोळे लागले आहेत, मात्र 20 उलटूनही माथेरानमध्ये मदत पोहोचलेली नाही.माथेरानमध्ये शेती नाही वा उद्योगधंदे नाहीत. फक्त येथे येणार्या पर्यटकांवर माथेरानकरांचा उदरनिर्वाह चालतो. त्यातच कोरोना विषाणूमुळे 17 मार्चपासून लागलेल्या लॉकडाऊनपासून …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यामुळे वीज ग्राहकांना दिलासा
वाढीव बिल होणार दुरुस्त पनवेल : रामप्रहर वृत्तवाढीव वीज देयक दुरुस्त करून देण्याबरोबरच वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची ग्राहकांची चिंता किमान तीन महिने दूर झाली आहे, यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची शिष्टाई कामी आली. यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांची …
Read More »युगे अठ्ठावीस
आषाढ महिना लागला की अवघ्या महाराष्ट्राला वारीचे वेध लागतात. कानांमध्ये जणू टाळ-मृदुंगाचा नाद ऐकू येऊ लागतो आणि मन पंढरी रायाच्या दर्शनासाठी आसावते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली पायी वारी रद्द करणे भाग पडले आहे. गेले जवळपास सहा महिने कोरोनाने जगभरात थैमान घातले असून मार्च महिन्यात आपल्या देशात …
Read More »सिडकोच्या घरांचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ
आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार सिडकोच्या महानिर्माण गृहयोजनेतील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आ. गणेश नाईक यांनी राज्य शासनाकडे मागणी केल्यानुसार त्यांना घरांचे हफ्ते भरण्यास तीन महिन्यांची वाढीव मुदत राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको लाभार्थ्यांना दिलासा देत …
Read More »संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती
मुंबई : संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील.सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सध्याचे …
Read More »चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष
आमदार रमेश पाटील यांचा आरोप मुरूड : प्रतिनिधी वादळग्रस्तांना मदत मिळाली परंतु मच्छीमारांच्या झालेल्या बोटींची भरपाई अद्याप दिली जात नाही कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे मच्छिमारी गेली कित्येक दिवस बंद होती. त्यातच निसर्ग वादळामुळे कोळी समाज हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मार्ग कर्मण करीत आहे. शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र हे पंचनामे करताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper