कळंबोली : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या दरम्यान सर्व उद्योग बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेले कामगार, निराधार, गोरगरिबांचे हाल होवू नये. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवु म्हणून केंद्र, राज्य शासनामार्फत गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे, मात्र त्या रास्त धान्याचे वाटपच …
Read More »Yearly Archives: 2020
सानपाडा-जुईनगरला जोडणारा रस्ता पुन्हा खुला
नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊन काळात सानपाडा आणि जुईनगर विभागाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता. सर्वपक्षीयांनी हा रस्ता खुला करावा, अशी मागणी सातत्याने पालिकेकडे लावून धरली होती. अखेर त्यास यश येऊन सोमवारी हा रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे दोन्ही विभागांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जुईनगरवासीय व सानपाडा विभागदरम्यान कार …
Read More »तीन गावांमध्ये पुन्हा टाळेबंदी
पनवेल : बातमीदार कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामस्थांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. खैरणेत मंगळवारी टाळेबंदी जाहीर करण्यात आली तर नावडे येथे बुधवारपासून टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. याशिवाय पेणधर ग्रामस्थांनी गुरुवापासून बंदीचा निर्णय जाहीर केला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना यातून सूट देण्यात आली आहे. गावपातळीवर सहा ते दहा …
Read More »‘स्वत:ची काळजी घेतल्यास कोरोनावर अंती विजयी ठरू’
पनवेल : प्रतिनिधी नेहमी घरी आल्यावर धावत येऊन मिठी मारणारी माझी पाच वर्षाची मुलगी स्वरा मला दरवाजातच सांगते, आई तू लवकर आटोपून ये मला तुला गंमत दाखवायची आहे. त्याचवेळी माझ्या दोन वर्षांचा अर्णवला मी दिसू नये यासाठी घरातले दुसरीकडे गुंतवून ठेवतात. त्यावेळी एका आईला काय वेदना होत असतील याची जाणीव …
Read More »करवले गाव हद्दीतील अनधिकृत बांधकामावर पमपाची कारवाई
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरुचरण जागेत करण्यात करण्यात येत असलेले अनधिकृत बांधकाम मंगळवारी (दि. 23) महापालिकेने कारवाई करून पाडले. तसेच घोट गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो मोकळा करण्यात आला. पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरुचरण जागेत गोठ्याचे अनाधिकृत बांधकाम करण्यात …
Read More »करंजा-रेवस तरसेवा सुरू
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश उरण : वार्ताहर करंजा ते रेवस तर (बोट) सेवा सोमवार (दि. 22) पासून सुरु झाली. उरणचे आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. तर (बोट) मध्ये 25 प्रवासी प्रवास करतील. सर्व प्रवाशांनी सामाजिक अंतर ठेऊन बोटीमध्ये प्रवेश आणि प्रवास करावा. बोट सकाळी …
Read More »श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने धान्यवाटप
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामजिक संस्था पुढे येत आहेत. कर्जत तालुक्यात अनेक कुटुंबांना या संकटकाळात त्यांनी मदतीचा हात दिल्याने मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणार्या आदिवासींना मोठा दिलासा मिळत आहे. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. भरत वाटवणी संचालित श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने …
Read More »पावसावरील कवितांनी रसिक झाले ओलेचिंब!
माणगाव ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद साहित्याचा मधुघट समूहातर्फे रविवारी (दि. 21) ऑनलाइन कविसंमेलनाचे सातवे पर्व अतिशय उत्साहात पार पडले. पाऊस या विषयावरील विविध कवी-कवयित्रींच्या कवितांनी रसिक अक्षरशः चिंब झाले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, कोमसाप केंद्रीय अध्यक्ष अशोक ठाकूर, कार्याध्यक्षा नमिता किर, रायगड भूषण एल. बी. पाटील …
Read More »उपजिल्हा रुग्णालयातील स्वॅब मशिन हलविण्याची मागणीय; डिकसळमधील ग्रामस्थांचा तीव्र विरोध
कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची टेस्ट घेण्यासाठी स्वॅब मशिन बसविण्यात आले आहे. ते मशिन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलला हलविण्यात यावे, अशी मागणी कर्जतमधील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. दरम्यान, स्वॅब मशिन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हलविण्यास तेथील ग्रामस्थांनी मात्र विरोध केला आहे. कोविड थ्रोट मशिन कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात …
Read More »रोह्यात कृषी विभागाचे 1400 हेक्टरपर्यंत पंचनामे पूर्ण
रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील बिल्डिंगवरील शेड, खासगी शालेय संस्थांचे पत्रे, कौले, पोल्ट्री फार्म यासह सरकारी इमारती व जिल्हा परिषद शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी बांधवांची घरकुले पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या सार्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper