Breaking News

Yearly Archives: 2020

दुंदरे महिला मृत्यूप्रकरणी फरारी आरोपींना अटक; पोलीस कोठडी

पनवेल ः वार्ताहरतालुक्यातील दुंदरे येथील 55 वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी फरारी असलेल्या पाचपैकी चार आरोपींना शुक्रवारी (दि. 7) सकाळी पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.दुंदरे गावात राहणार्‍या शारदा गोविंद माळी यांचा शेजारी राहणार्‍या कुटुंबीयांबरोबर गंठण चोरीच्या कारणावरून वाद झाला …

Read More »

लोकशाहीच्या मजबुतीसाठी तरुण मतदारांनी पुढे यावे

पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी तरुण मतदारांनी पुढे यावे, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले. पनवेल महापालिकेतर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सेंट जोसेफ ज्यूनिअर कॉलेज, चांगू काना ठाकूर कॉलेज, महात्मा स्कूल …

Read More »

महिला सुरक्षा वार्‍यावर?

शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबई नगरीमध्ये लक्षावधी महिला व युवतींना घराबाहेर पडावे लागते. मुंबईतील कामाच्या वेळा अनेकदा गैरसोयीच्या असतात. रात्री उशीरा किंवा वेळी-अवेळी घराबाहेर पडणार्‍या महिला वर्गाला कोणतेही संरक्षण किंवा किमानपक्षी दिलासा मिळू शकत नाही. हे मुंबईकरांचे कटू वास्तव आहे. अशाप्रकारच्या घटना अचानक वाढीस का लागल्या आहेत?एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक …

Read More »

टाटा स्टील बीएसएलने राबविला महिला सबलीकरण व उद्यमशीलता उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त टाटा स्टील बीएसएलने रायगड जिल्ह्यातील खोपोली, सावरोली येथील आपल्या कारखान्याच्या जवळपासच्या गावांमधील महिलांना मदत करण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरु केला आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने टाटा स्टील बीएसएलने ’महिला सबलीकरण आणि उद्यमशीलता’ उपक्रम हाती घेतला आहे. टाटा स्टीलच्या कॉर्पोरेट सर्व्हिसेस विभागाचे उपाध्यक्ष चाणक्य …

Read More »

महेश साळुंखेंचा स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश

पनवेल ः वार्ताहर सामाजिक कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिल्यानंतर आंबेडकरी चळवळीचे कार्य करणार्‍या स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची भेट …

Read More »

दुकानाच्या सुरक्षेला प्राधान्य द्या

व.पो.नि. अजयकुमार लांडगे यांचे ज्वेलर्सच्या व्यापार्‍यांना आवाहन पनवेल : वार्ताहर आपल्या दुकानात विक्रीसाठी असलेला सोने- चांदीचा माल हा महत्वाचा असून दुकान बंद झाल्यावर त्या मालाच्या सुरक्षिततेकडे व्यापारी बंधूंनी अधिक लक्ष द्यावे व जास्तीत जास्त सुरक्षित उपकरणांचा वापर करावा व चोरीचे प्रकार थांबवावेत, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस …

Read More »

आदिवासीवाडीतील कार्यालयाला पंख्यांचे वाटप

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कष्टकरी नगर येथील असलेल्या कार्यालयाला पार्श्व वुमन्स सामाजिक संस्था, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संस्था व संजय जैन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छताचा पंखा भेट देण्यात आला. काही दिवसापूर्वी येथील आदिवासी बांधवांना 100 ब्लँकटचे वाटप पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा बसंती जैन, पनवेल तालुका पत्रकार …

Read More »

पनवेलमध्ये मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 7) मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल कोकण विभाग उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या प्रमुख …

Read More »

वणवे रोखण्याचे आव्हान ठरतेय फोल

पर्यावरणमंत्र्यांनी गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी मोहोपाडा : प्रतिनिधी वणवे लागत असल्याने शेतकरी वर्गाची आणि राज्य सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. गावोगाव लावले जाणारे वणवे रोखण्याचे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान ठरत आहे. वणव्यामुळे वनसंपदा तसेच वन्यजीवांचा र्‍हास होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर निर्माण होत असून यासाठी वणवाविरोधी अभियान राबवून जनजागृती करणे …

Read More »

आयपीएलमध्ये आर्चरच्या रिक्त जागी तिघे शर्यतीत

मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर याने कोपर्‍याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. जोफ्राच्या तंदुरुस्तीबाबत संघमालक इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणार आहेत, पण तोपर्यंत दुसरीकडे जोफ्राच्या जागी कोणाला अंतिम …

Read More »