Breaking News

Yearly Archives: 2020

रिस येथे दिव्यांगांच्या कार्यालयाचे उद्घाटन, नामफलकाचे अनावरण

मोहोपाडा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना आणि  दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना खालापूर तालुका कार्यालयाचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी तालुक्यातील अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील दांड-रसायनी येथील दिव्यांग्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी रिस येथे …

Read More »

संतोष शेळके यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपचे वांगणीतर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष शेळके यांना वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच सतीश मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण म्हात्रे, महेंद्र भोईर, सुधिर पवार, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, राहूल घरत आदी …

Read More »

क्रीडा स्पर्धेत पनवेलचे शासकीय अध्यापक महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई व रायगड जिल्हा अध्यापक महाविद्यालय क्रीडा संघातर्फे New Mumbai and Raigad District Teacher’s Traning College’s Sports Association दरवर्षीप्रमाणे बीएड छात्राध्यापकांसाठी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 1 आणि 2 फेब्रुवारीला करण्यात आले होते. स्पर्धांचे आयोजक ऐरोलीच्या मांजरा एज्युकेशन ट्रस्टचे कॉलेज ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च …

Read More »

रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ वर्करपदी रवींद्र भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक व अटल टिंकरिंग प्रयोगशाळा विभागप्रमुख रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यातर्फे लाइफ वर्करपदी नुकतीच निवड करण्यात आली. मागील वर्षी रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने रायगड विभाग गुरुकुलप्रमुख पुरस्कार देऊन त्यांना …

Read More »

महापालिका करणार टपर्यांची पडताळणी

नोटिसा चिकटविल्या; परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे उपायुक्तांचे आवाहन पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी पनवेलमध्ये विविध शक्कल लढवून बेकायदा टपर्‍या उभारण्यात आल्या आहेत. या टपर्‍यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. चारशेहून अधिक टपर्‍यांवर रंगवलेली नोटीस चिकटविण्यात आली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे बोगस संस्था, संघटनांची …

Read More »

भारतीय हॉकी संघाची ब्रिटनवर मात

ऑकलंड : वृत्तसंस्थाकर्णधार राणी रामपाल हिने लगावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंड दौर्‍यातील चौथ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनवर 1-0 अशी मात केली. या सामन्यात राणीने 47व्या सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला. या दौर्‍यातील न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून …

Read More »

आयसीसी क्रमवारीत भारतीयांचा डंका

दुबई : वृत्तसंस्थान्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर व्हाईटवॉश देत भारताने ऐतिहासिक टी-20 मालिका विजय साजरा केला. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने जागतिक क्रमवारी जाहीर केली. यात भारतीय फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनी चमक दाखविली आहे. फलंदाजांमध्ये हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहलीला मागे टाकत के. एल. राहुलने दुसर्‍या स्थानी झेप …

Read More »

भारताचा धावांचा डोंगर ‘किवीं’कडून सर

पहिल्या वन डेत न्यूझीलंडची विजयी सलामी हॅमिल्टन : वृत्तसंस्थाएकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने उभारलेला 347 धावांचा डोंगर न्यूझीलंडच्या संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात सर केला. रॉस टेलरची झुंजार शतकी खेळी आणि हेन्री निकोल्स, टॉम लॅथम यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने चार गडी व 1.5 षटके राखून हा सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी (दि. 3) उत्साहात झाला. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, …

Read More »

राज्याच्या गुंतवणुकीस धोका

मुख्यमंत्र्यांच्या हतबलतेवर भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधीराज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश …

Read More »