Breaking News

Yearly Archives: 2020

गुळसुंदे विद्यालयात माता-पालक मेळावा साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे विद्यालयात विद्यार्थांसाठी विविध शैक्षणिक सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. विद्यालयात पालकांचा सहभाग वाढवा या उद्देशाने विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी विद्यालयाच्या मदतीने महिला पालक मेळाव्याचे आयोजन शुकवारी (दि. 31) केले होते. यामध्ये प्रायमा मेडिकल संस्थेच्या …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. 18 मधील विकासकामांना वेग

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्र.18चे नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र.18 मधील विकासकामे जोरदारपणे सुरू आहेत.  प्रभाग क्र.18 मधील बिरमोळे हॉस्पिटल ते वरद विनायक सोसायटी परिसर याठिकाणी असलेली रस्त्याची कामे, तसेच गटारे, नाल्याची कामे जी पूर्वीच मंजूर करून घेतली होती ती आता जोरदारपणे सुरू झाली …

Read More »

नवी मुंबई विमानतळासाठी ‘एसबीआय’कडून वित्तपुरवठा

पनवेल : बातमीदार नवी मुंबई विमानतळ प्रकल्प उभारणार्‍या जीव्हीके पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रा कंपनीला 16 हजार कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यास एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पातील धावपट्टी व टर्मिनल्स एल अ‍ॅण्ड टी कंपनी करणार असल्याने सर्व सोपस्कर पूर्ण होईपर्यंत सहा …

Read More »

‘ते’ फलक सुधारले

पनवेल भाजप युवा मोर्चाची तत्परता पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल ते पनवेल शहराला जोडण्याकरिता पोदी येथे नव्याने भुयारी मार्ग सुरु करण्यात आला आहे. परंतु मार्गावर जुना पनवेल हे नामफलक लावण्यात आले असून, भारतीय जनता पार्टी युवामोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 1) याचा निषेध करीत पनवेल असा उल्लेख असलेले नामफलक लावले. …

Read More »

दिल्ली भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन

शुद्ध पाणी, दोन रुपये किलो पीठ, आणि विद्यार्थ्यांना मोफत वाहन देणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 31) आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांना शुद्ध पाणी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्याचे वचन भाजपने संकल्पपत्रात दिले …

Read More »

निर्भया प्रकरण : दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर

‘डेट वॉरंट’ला कोर्टाची स्थगिती नवी दिल्ली : वृत्तसंस्थापतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीसाठी काढण्यात आलेल्या ’डेथ वॉरंट’वर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पतियाळा हाऊस कोर्टात तिहार कारागृहाच्या वतीने इरफान अहमद यांनी शुक्रवारी (दि. 31) बाजू …

Read More »

भारताचा पुन्हा ‘सुपर’ विजय

वेलिंग्टन : वृत्तसंस्थागेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवणार्‍या टीम इंडियाने शुक्रवारी (दि. 31) पुन्हा एकदा असाच विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा विजय साजरा केला आहे. तिसर्‍या टी-20प्रमाणे या सामन्यातही रोमांच पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात हिरो ठरले होते ते रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी. या सामन्यात …

Read More »

विकासदर वाढणार! मंदीचे मळभ दूर होणार!!

सर्व्हेक्षण अहवालात अंदाज; आज अर्थसंकल्प नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशांतर्गत बाजारपेठेत दीर्घकाळापासून ठाण मांडून बसलेला मंदीचा फेरा संपुष्टात येणार असून, लवकरच विकासदर वेग घेईल, असा अंदाज शुक्रवारी (दि. 31) संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यंदा विकासदर 5 टक्क्यांपर्यंत येणार असला, तरी पुढील आर्थिक वर्षात विकासदर …

Read More »

हरवलेला आठवडा

मुंबईतील रस्ते म्हणजे खड्डेच खड्डे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्याची बुद्धी ना प्रशासनाने कधी दाखवली, ना या शहराच्या राज्यकर्त्यांनी. गेली जवळपास चार दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील या पक्षाला आपल्या महानगरातील रस्ते सुधारावेत असे कधी वाटले नाही. …

Read More »

खारघर : कळंबोलीतील आई सरस्वती सामाजिक संस्था आणि खुटुक बांधण येथील उत्तर भारतीय जनहित सेवाद्वारा माँ सरस्वती पूजनोत्सव शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, संतोष वाडेकर, केशव यादव, मच्छिंद्र कुरूंद, …

Read More »