पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडलच्या विविध कार्यकारिण्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकार्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुयोग साखरे यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल येथील श्री. रामशेठ …
Read More »Monthly Archives: January 2021
तळोजात उद्यानांचे लोकार्पण
तळोजा : सिडकोतर्फे तळोजे फेज-1मधील सेक्टर 2, 9 आणि 10 येथे नवीन उद्याने तयार करण्यात आली आहेत. या उद्यानांचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात आले. या समारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ …
Read More »पनवेल मनपाचा विकासकामांचा धडाका; प्रभाग ’अ’मध्ये विविध कामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने सातत्याने विकासकामे करण्यात येत असून, शहरे, सिडको वसाहती, ग्रामीण भाग असे संतुलन साधले जात आहे. या अंतर्गत प्रभाग समिती ‘अ’मधील पडघे गावामध्ये महापालिकेमार्फत करण्यात येणार्या विविध विकासकामांचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात …
Read More »यंदाचा अर्थसंकल्प होणार ऑनलाइन सादर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अर्थसंकल्पापूर्वी होणारा हलवा बनवण्याचा सोहळा शनिवारी दिल्लीतील अर्थ खात्याचे मुख्यालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यानंतर बजेटचे वेध लागले आहेत. यंदाच्या बजेटचे सादरीकरण दरवर्षीपेक्षा वेगळे असणार आहे. नववर्षाचे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला मांडणार आहेत. कोरोना काळात वर्क …
Read More »सांघिक कामगिरीमुळे ऐतिहासिक विजय; कर्णधार रहाणेकडून सहकार्यांचे कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर वर्चस्व मिळविले. नवख्या खेळाडूंच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर भारतीय संघानंतर कसोटी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. कसोटी मालिकेवर नाव कोरल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने सांघिक कामगिरीच्या बळावर आपण यश संपादन केल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार …
Read More »स्टोक्स, आर्चर भारतात दाखल
लंडन : वृत्तसंस्था भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भारतात दाखल झाले आहेत. स्टोक्सने विमानातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबतची माहिती दिली. या फोटोवर त्याने ‘भारतीयांनो, लवकरच भेटूयात’ असे कॅप्शनही दिले आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना इंग्लंडने …
Read More »युवा भारतीयांच्या तुलनेत तुम्ही अद्याप प्राथमिक शाळेतच; चॅपल गुरुजींनी ऑस्ट्रेलियाला सुनावले
सिडनी : वृत्तसंस्था प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने पराभूत करीत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंनी त्यांच्या संघावर टीका केली आहे. यामध्ये आता आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि भारतीय …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात
रोहे ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला …
Read More »मुरूडला पर्यटकांचे उधाण
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड व काशिद समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली असून जिथे पाहावे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत होत्या. शनिवार-रविवार त्याचप्रमाणे सोमवारची रजा टाकून मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक बाहेर पडलेले दिसून आले. समुद्रकिनारी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. मुरूड व काशिद …
Read More »अष्टविनायक दर्शन सहलसेवा सुरू
अलिबाग एसटी आगाराचा स्तुत्य उपक्रम; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अजूनही त्यातून एसटी सावरलेली नाही. अशा वेळी उत्पन्न वाढवण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने अलिबाग एसटी आगाराने अष्टविनायक दर्शन सहलसेवा सुरू केली असून, आगारप्रमुख अजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper