Breaking News

Monthly Archives: February 2021

काँग्रेसच्या नादाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करू नका

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधी अनेक वर्षे शिवसेनेसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांना नको असला तरी फुकटचा सल्ला देतो की शेवटी सत्ता येते आणि जाते, पण जन्मभर इतिहास हे लिहून ठेवतो की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली. त्यामुळे कृपया काँग्रेसच्या नादी लागून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशा प्रकारे …

Read More »

पाण्याची जपणूक सामूहिक -पंतप्रधान

’कॅच द रेन’ अभियानाची ‘मन की बात’मधून माहिती नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी ’मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.  पंतप्रधान मोदींची ही या वर्षातली दुसरी आणि एकूण 74 वी मन की बात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निसर्गाने पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट …

Read More »

मंदार महामुणकरची वाद्य संस्कृतीत भरारी

सह्यादीच्या विस्तीर्ण रांगामध्ये अनेक दुर्मिळ, दुर्लभ रानवनस्पती असतील, त्यांची नावे आपल्याला माहीतही नसतील… अरबी समुद्राच्या अथांग खोलीत अनेक माणिक-मोती शिंपल्यामधून दडले असतील, पण त्यांची योग्यता कुठेही कमी पडत नाही… त्यांचे संजीवन, वलयांकित तेज केव्हा न केव्हा आपणास भारावून सोडते, दीपवून अन व्यापून टाकते. असेच एक हृदयांकित व्यक्तिमत्व म्हणजे सांगीतिक वाद्यांच्या …

Read More »

वसुंधरा वाचवू या, पर्यावरण राखू या!

वसुंधरा जपली पाहिजे आणि वसुंधरेचे जतन केले पाहिजे, असे आवाहन माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले आहे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानसाठी पर्यावरणाचा संतुलित विकास साधण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे. दरम्यान, माथेरानमध्ये फेब्रुवारी महिन्यात तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र करून साजरे केले जाणारे दिवस पालिकेच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात …

Read More »

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी पालिका प्रशासन सज्ज

नवी मुंबईत कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर सुरू असलेल्या …

Read More »

आशिया चषकावर टांगती तलवार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मागील वर्षी कोरोनामुळे आशिया चषक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आशिया चषकाचे आयोजन या वर्षी करण्यात येणार आहे, पण यंदा होणारा आशिया चषकही रद्द होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर आशिया चषक रद्द होण्याचे खापर पाकिस्तान आता भारतावर फोडत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या वर्षी …

Read More »

कांदा-बटाट्याच्या दरात घसरण

नवी मुंबई : प्रतिनिधी कांद्याच्या दरात प्रचंड वाढ होत असताना घाऊक बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत दरात घट झाली आहे. 40 ते 45 रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा 25 ते 30 रुपयांवर खाली उतरला आहे. दुसरीकडे बटाट्याच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या महिन्यापर्यंत अगदी, घाऊक बाजारात 20 ते 25 रुपये …

Read More »

पनवेलमध्ये रस्त्यांवरील झाडाझुडपांची सफाई

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील अमरधाम ते वीर सावरकर चौक या रस्त्यावरील वाढलेल्या झाडाझुडपांमुळे होणारा कचरा साफ करून घेण्यात आला. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून ही साफ सफाई करवून घेतली. यामुळे परिसरातील नागरिक पाटील यांना धन्यवाद देत आहेत. पनवेल शहरातील अमरधाम ते वीर …

Read More »

नवीन पनवेलमधील रस्ता पूर्ववत न केल्याने जनहितयाचिकेचा इशारा

नगरसेवक मनोज भुजबळ यांची भूमिका पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिडको वसाहतीत सिडकोने बनवलेला रस्ता महावितरणाची लाईन आणि पाण्याची लाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी फोडून ठेवण्यात आला आहे. सदर काम पूर्ण होऊन महिना होऊन गेला तरी सिडकोने रस्ता पूर्ववत न केल्याने भाजपच्या ओबसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांनी उच्च …

Read More »

मोहोपाड्यात कोरोना रोखण्यासाठी जनजागृती

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना कहर पुन्हा राज्यात थैमान करत आसल्याचे चित्र महाराष्ट्रात नागरिकांना पाहवयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यात याचे प्रमाण कमी असून ते वाढू नये याची खबारदारी घ्यावी या दृष्टीने शासन व्यवस्था पुर्णपणे खबरदारी घेत असून खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दितील मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात कोरोना …

Read More »