नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर आभासी कार्यशाळेचे गुरुवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानता व वैवाहिक कायदेशीर …
Read More »Monthly Archives: February 2021
आदेश बांदेकर माथेरानचे पर्यटन ब्रँड अँबेसिटर
कर्जत : बातमीदार माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या शुक्रवारी (दि. 26) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक व झी मराठीच्या होम मिनिस्टर या कार्यकर्मातून भाऊजी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेले सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माथेरान शहरामध्ये पर्यटन वाढीकरीता पर्यटक राजदूत (ब्रँड अँबेसिटर) म्हणून निवड केली आहे. आदेश बांदेकर यांची केलेली …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना कोरोना कवच पडद्यांचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 70 व्या वाढदिवसानिमित्त 70 कार्यक्रम उपक्रमांतर्गत आज पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांना नवी मुंबई रिक्षाचालक मालक सेवाभावी संस्था व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आज नवीन पनवेल येथे कोरोना कवच पडद्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे रिक्षा चालकांना …
Read More »अमरावती-अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला
अमरावती : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याची तयारी सुरू असताना अमरावतीमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून अमरावती शहर, अचलपूरमध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन आता 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही जणांंकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर …
Read More »अशोक बागमधील ड्रेनेजची सफाई
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल मधील अशोक बाग येथे अनेक दिवसांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. येथील समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तत्काळ प्रशासनाकडे पाठपुरावा केला ड्रेनेजची साफसफाई करवून घेतली. त्यामुळे येथील नागरिकांनी पाटील यांचे आभार मानले आहेत. अशोक बागमधील …
Read More »महिला सुरक्षेचे विषय तरी राजकारणाच्या पलिकडे असावे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला सुनावले मुंबई : प्रतिनिधी सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे …
Read More »हे आहेत चांगल्या कंपन्यांचे निकष
आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे समजून घेऊयात. मागील आठवडा बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. काही तांत्रिक कारणामुळं बुधवारी संपूर्ण राष्ट्रीय शेअरबाजार सुमारे चार तास बंद राहिल्यामुळं 3.45 …
Read More »सावधान! बीटकॉईनच्या ऐका हाका, पण घाईने घेऊ नका!
इलॉन मस्कने बीटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यामुळे बीटकॉईनचा पुन्हा बोलबाला सुरू झाला आहे, पण त्यामुळे सरकारे आणि शिखर बँका आर्थिक स्थैर्याची चिंता करू लागल्या आहेत. बीटकॉईन जगभर घालत असलेला धुमाकूळ हा अनियंत्रित तंत्रज्ञानाचा भाग आहे. ज्याचा स्वीकार आणि नकार असे काहीच सरकारांच्या हातात राहिलेले नाही, असे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर बीटकॉईनच्या प्रवासाकडे …
Read More »साहित्य कट्टातर्फे ऑनलाइन मराठी राजभाषा दिन
नवीन पनवेल : प्रतिनिधी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेलमधील साहित्य कट्टा या संस्थेच्या वतीने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात झाला. जगू मराठी…जागवू मराठी…मनामनात रुजवू मराठी या घोषवाक्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याच्या सभासदांनी विविध प्रकारच्या साहित्याचे पैलू उलगडून दाखवले. प्रसिद्ध साहित्यिक …
Read More »गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
मोहोपाडा : प्रतिनिधी बिलिवर्स इस्टर्न ट्रस्टच्या वतीने होप फॉर चिल्ड्रन्स या प्रकल्पाद्वारे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षीदेखील पनवेल तालुक्यातील कोळखे येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. देशातील हजारो विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना शिक्षणात अडथळा येवू नये यासाठी बिलिवर्स ट्रस्टने पुढाकार घ्यावा, असे …
Read More »