Breaking News

Monthly Archives: February 2021

सामाजिक बांधिलकी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार नालासोपारा येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेकडून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील प्राथमिक शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर आणि त्यांच्या संस्थेचे नेरळ केंद्रप्रमुख शिवाजी दराडे यांनी टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना  दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल यांचे वाटप केले. …

Read More »

पर्यटकांचे खास आकर्षण रेवदंड्यातील टेन्ट हाऊसफुल्ल

रेवदंडा : प्रतिनिधी सध्याच्या धावपळीच्या जीवनात थोडासा विरंगुळा,  तसेच वन डे पिकनीक ही गरज बनली आहे. समुद्रकिनारी जाऊन मनाला फ्रेशनेस मिळविण्याचे फॅड सध्या रूजत आहे. त्यामुळे रेवदंडा, थेरोंडा समुद्रकिनारी कॅम्पींग सुविधा जोरात असून, तेथील टेन्ट हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसते. शहरवासियांना समुद्रकिनार्‍याचे वेड असल्याने कॅम्पीग टे्रड भलतेच फार्मात असून शनिवार, रविवार …

Read More »

धाटावमध्ये युवा वॉरिअर्स नामफलकाचे अनावरण

धाटाव : प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एक्सेल स्टॉप येथे नुकताच धाटाव पंचायत समिती गणातील युवा वॉरियर्स शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे रोहा तालुका …

Read More »

कोकणची लाइफलाइन होतेय पोलादपूरमध्ये अंडरपास

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वर पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यालगत चौपदरीकरणादरम्यान कोकणाची लाइफलाइन असलेला राष्ट्रीय महामार्ग अंडरपास होत असताना शहराच्या भविष्याचे संकेत देत आहे, मात्र राजकीय पक्ष आताही पोलादपूर नगपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मश्गुल झालेले दिसून येत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता मिळाली. भूसंपादनाची …

Read More »

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा; केरळच्या विजयात श्रीसंत चमकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने अ वर्गातील क्रिकेटमध्ये 15 वर्षांत पहिल्यांदाच डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळने उत्तर प्रदेशचा तीन विकेटने पराभव केला. 37 वर्षीय श्रीसंतची आयपीएल 2021च्या लिलावात कोणत्याच संघाने दखल घेतली नव्हती. त्याने आठ वर्षांनंतर …

Read More »

वर्षभरानंतर पहिल्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी मेरी कोम सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताची स्टार बॉक्सर आजारपणातून सावरल्यानंतर 1 ते 7 मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणार्‍या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. मेरी ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) कृती दलातील खेळाडू सदिच्छादूत आहे.सहा वेळा विश्वविजेत्या 37 वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा …

Read More »

सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून वॉर्नरला हटवण्याची मागणी

स्थानिक खेळाडूंना डावलल्याचाही आरोप हैदराबाद : वृत्तसंस्था2021च्या आयपीएलसाठी नुकतीच लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लिलावानंतर हैदराबादमध्ये एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीवर टीका होत आहे. दरम्यान, सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवरही आरोप करण्यात आले आहेत.तेलंगाणामधील सत्ताधारी असलेल्या तेलंगाणा राष्ट्र समितीचे आमदार आणि …

Read More »

पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची विजयी सलामी; ऑस्ट्रेलियाचा पराभव

कॉनवेची जोरदार फटकेबाजी ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाडेवोन कॉनवेच्या 59 चेंडूंतील 99 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडची 2 बाद 11 अशी अवस्था असताना कॉनवेने खेळपट्टीवर पाय ठेवला. त्याच्या तुफानी खेळीमुळे नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणार्‍या न्यूझीलंडने 5 बाद 184 अशी मजल गाठली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव 17.3 …

Read More »

आजपासून भारत-इंग्लंड तिसरी कसोटी

अहमदाबाद : वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवार (दि. 24)पासून मोटेरा येथील जगातील सर्वांत मोठ्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी इंग्लंडने, तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने तिसरा सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.तिसरा कसोटी …

Read More »

नगरसेवक अमर पाटील ‘युवा वॉरियर्स’ने सन्मानित

पुणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना मदत, गरीब विद्यार्थ्यांना विद्यादान आणि अभावाच्या स्थितीतही वेगळी वाट चोखाळून समाजकार्य करणार्‍या 35 शिलेदारांच्या शिरपेचात ‘युवा वॉरियर्स’ हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे कळंबोली येथील नगरसेवक अमर पाटील यांचा शनिवारी (दि. 20) ‘युवा वॉरियर्स’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘युवा वॉरियर्स’ …

Read More »