लाखो रुपये घेत मतदार वाढवले असल्याचा भाजपचा आरोप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका निवडणूक येत्या दोन महिन्यांत लागण्याची शक्यता असल्याने सध्या मनपा प्रशासनाकडून मतदारयाद्या बनविण्याचे काम शेवटच्या टप्यात आले आहे. येत्या आठवड्यातभरात अंतिम मतदान यादी घोषित होणार तोच भाजपने मतदारयादीत 90 हजार बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला …
Read More »Monthly Archives: February 2021
सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून पनवेलमधील विविध कामांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेल्या विविध कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) पाहणी केली आणि अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पनवेल कोळीवाडा येथील पकटीजवळ महापालिकेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 19मधील गुजराथी स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते …
Read More »रायगड जिल्ह्यात जमावबंदी लागू
अलिबाग : प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढीस लागला असून, रायगड जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लघन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी …
Read More »नथुराम गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भोपाळ : वृत्तसंस्थामहात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याची शपथ घेणार्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक बाबुलाल चौरसिया याच्या या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.बाबुलाल चौरसिया यांनी याआधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत हिंदू महासभेकडून पालिका निवडणूक लढत जिंकली होती. काँग्रेसने मात्र राहुल गांधींचा …
Read More »वाशिममध्ये निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
वाशीम : प्रतिनिधीवाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे तब्बल 229 विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी काहींना ना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे आरोग्य …
Read More »राज्य सरकार बलात्कार्यांना वाचवतेय
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप पुणे : प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड, पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा दावणीला बांधली गेली आहे. …
Read More »राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून; महाविकास आघाडीत कुरबुरी
मुंबई : प्रतिनिधीराज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च या कालावधीत होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारी (दि. 25) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ 10 दिवस होत असल्यामुळे विरोधी पक्ष नाराज झाले आहेत. याचा निषेध म्हणून विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्यागदेखील केला. दुसरीकडे अधिवेशनाआधीच …
Read More »देशात सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नियमावली
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या संदर्भात नवा कायदा येणार असून, पुढील तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी …
Read More »समाजमाध्यमांना वेसण
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही आपले मुक्त विचार समाजमाध्यमांवर व्यक्त करू शकते. त्यावर कायद्याचा फारसा अंकुश ठेवता येत नाही. कारण तशा प्रकारचे कायदे आणि नियम आपल्याकडे अस्तित्वातच नव्हते. जे समाजमाध्यमांचे, तेच ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी मंचाबद्दल बोलता येईल. तेथेही सेन्सॉर बोर्डाचा काच नाही की कायद्याचा बडगा नाही. या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे …
Read More »सिंधूला सोपे, तर सायनासमोर कठीण आव्हान
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा लंडन : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 17 ते 21 मार्चदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सहज मजल मारण्याची संधी आहे, तर अनुभवी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा …
Read More »