Breaking News

Monthly Archives: February 2021

नेरळ रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; स्कायवॉक, पादचारी पूल, सरकते जिने व अन्य सुविधांची तरतूद

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला  असून, त्यात स्काय वॉक, दोन नवीन पादचारी पूल, सरकता जिना, प्रवाशांसाठी निवारा शेड आदी बर्‍याच कामांचा समावेश आहे. नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक असून या स्थानकातून माथेरानकरिता मिनिट्रेन सोडली जाते. या मिनिट्रेनचा मार्ग, इंजिने …

Read More »

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयाला घरघर; आरोग्य खात्याकडून नवीन इमारतीची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी  रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. इमारतीच्या आंतररुग्ण विभागातील छताचा स्लॅब पुन्हा कोसळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. त्यामुळे चाळीस वर्षे जुन्या झालेल्या या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जिल्हा रुग्णालयाची इमारत 1980-81 मध्ये बांधण्यात आली आहे. या दोन …

Read More »

कचर्‍यातून रोजगाराची संधी

स्वच्छ भारत अभियान 2021 अंतर्गत महापालिकेचा तीन आर तत्वावर आधारित स्वच्छता रथ सध्या  पनवेलमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील वीस प्रभागातील कचर्‍यात टाकून देण्यात येणारे परंतु वापरण्यायोग्य जुने कपडे, ई-कचरा, जुनी पुस्तके, जुनी भांडी, जुने चप्पल, बुट, प्लॅस्टिक, इतर वस्तू या रथातून गोळा करून त्यांचे वर्गीकरण करून पुनर्वापर करण्यात येणार …

Read More »

तळोजात वाहतूक नियमांबाबत जनजागृती

पनवेल : वार्ताहर तळोजा वाहतूक शाखा अंतर्गत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे दोन अधिकारी, 40 जवान, तळोजा शाखेकडील दोन अधिकारी 12 कर्मचारी यांनी वाहतूक नियमांची जनजागृती केली. रॅपिड ऍक्शन फोर्स कॉलनी, चौक या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढून तळोजा फेज वन, तळोजा फेज 2, घोटगाव घोट कॅम्प, आयजीपीएल नाका, एमआयडीसी रोड, नावडे, तळोजा …

Read More »

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत रहिवाशांना माहिती

नगरसेविका सुशिला घरत यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पंचशील नगर सामाजिक संस्था मार्फत भविष्यात झोपडपट्टी पुनर्वसनबाबत ज्या दोन योजना आहे त्या योजनांची माहिती झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांना देण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिका नगरसेविका सुशिला घरत, सामाजिक करार्यकर्ते जगदिश घरत उपस्थित होते. पंचशील नगर सामाजिक संस्था अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी ही …

Read More »

पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उजळला

नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने उजळला आहे. लक्ष्मी वसाहत येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पूर्वी छोट्या लाइट होत्या. त्यामुळे पुतळा अंधारमय वाटत होता. येथील स्थानिक रहिवाश्यांनी नगरसेवक राजू सोनी …

Read More »

पोलीस हवालदाराची आत्महत्या

पनवेल : वार्ताहर खारघर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस हवालदार संतोष पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. खारघर पोलीस स्टेशन नेमणूक असलेले पोलीस हवालदार 179 संतोष नामदेव पाटील (वय 47, रा. सरस्वती कोहौसो प्लॉट नंबर 83 सेक्टर 12, खारघर) …

Read More »

मेडिकल कॉलेज अॅडमिशनच्या बहाण्याने 22 लाख उकळले

पनवेल : वार्ताहर एमडी जनरल मेडीसीन या अभ्यासक्रमाकरीता अ‍ॅडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पनवेलमध्ये राहाणार्‍या व्यक्तीकडून तब्बल 22 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. अमेय विनायक कस्तुरे असे या भामट्याचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. भामट्या अमेय …

Read More »

नियम पाळूया, कोरोनाला रोखूया!

पनवेल मनपा आयुक्तांचे नागरिकांना आवाहन पनवेल : प्रतिनिधी जानेवारीअखेरपर्यंत दररोजच्या कोरोना रुग्णसंख्या घटल्याने मोठा दिलासा मिळाला होता, मात्र 1 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ होत असून पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी 42 रुग्ण वाढले, तसेच उपचाराधीन रुग्णांतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले …

Read More »

चेन्नईतील पराभवाची चेन्नईतच परतफेड!

टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय चेन्नई : वृत्तसंस्था येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पदार्पणवीर अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या भेदक मार्‍यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ 164 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय संघाने दुसरा …

Read More »