Breaking News

Monthly Archives: March 2021

स्वप्न साकार झाले!

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतची प्रतिक्रिया नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाश्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर आयपीएल 2021मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याच्याकडे देण्यात आली आहे.कर्णधारपदी निवड झाल्यानंतर पंतने स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.कर्णधारपदाविषयी बोलताना रिषभ पंत म्हणाला, दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी …

Read More »

उरण महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजिवन अध्ययन व निरंतर शिक्षण विस्तार विभागाच्या वतीने 22 ते 27 मार्च या कालावधीमध्ये यूटोपिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. के. ए. शमा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्द्याटन करण्यात आले. या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. …

Read More »

भाजप खारघर-तळोजा मंडल उपाध्यक्ष बिना गोगरींचा सन्मान

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांचा रयल सुपर वुमन हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष आणि भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष बिना गोगरी या शाश्वत फाऊंडेशनच्या सुध्दा अध्यक्षा आहेत. या तिन्ही माध्यमातून त्या सामाजिक आणि राजकिय …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेलमध्ये होणार पाककला स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत पनवेलमध्ये शनिवारी (दि. 10) पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश असणार आहे. हे पदार्थ घरून बनवून आणायचे आहेत, …

Read More »

पनवेलमध्ये 30 लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई; दोघे जण वाहनासह ताब्यात

पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केलेल्या धडक कारवाईमध्ये 30 लाखाचा गांजा हस्तगत केला असून या प्रकरणी दोघा जणांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले आहेत. नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा साठा गुन्हे शाखा 2 पनवेल यांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 करीत आहे. पोलीस …

Read More »

स्नॅपशॉट्स फोटोग्राफी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नॅपशॉट्स फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021मध्ये  तब्बल 1113 स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  कॅमेरा फोटोग्राफी व मोबाइल फोटोग्राफी अशा दोन स्वरूपात व खुल्या गटात तसेच पनवेल महानगरपालिका हद्द मर्यादित ही स्पर्धा होती. प्रगतिशील महिला, पाणी वाचवा, वन्यजीव, निसर्ग या चार …

Read More »

17 हजार फूट उंचीवर अनोखी होळी साजरी

भारतीय जवानांचा उत्साह लडाख ः वृत्तसंस्थासंपूर्ण देशभरात होळी आणि धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. लडाखच्या गलवानमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल 17 हजार फूट उंचीवर होळी साजरी केली. हटके अंदाजातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये आयटीबीपीचे जवान हरियाणवी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर होळीचा …

Read More »

सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान कार जप्त

नवी मुंबई ः प्रतिनिधीप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एएनआय) पाच गाड्या जप्त केल्या आहेत. आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून आऊटलँडर ही सहावी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कामोठ्यातील शीतलधारा सोसायटी आवारात …

Read More »

राजकारणी आणि संपादक  यामध्ये संजय राऊतांची गल्लत

बाळासाहेब थोरातांचा टोला मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद देण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अशातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊतांची राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होत असल्याचा टोला लगावला आहे.थोरात म्हणाले की, …

Read More »

शौचालयात आढळला कोरोना रुग्णाचा मृतदेह

औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयातील घटना औरंगाबाद : प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा कहर वाढत असून, रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याच समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.गुलाबराव ढवळे असे रुग्णाचे नाव आहे. रुग्ण साडेचार तासांपासून परत न आल्याने इतरांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छतागृहात जाऊन …

Read More »