काश्मीर ते कन्याकुमारी अंतर कमी वेळेत पार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाश्मीरच्या बारामुल्ला येथील 23 वर्षीय सायकलपटू आदिल तेलीने गिनिज बुकमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. आदिलने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा म्हणजेच 3600 किमीचा प्रवास आठ दिवस दीड तासात पूर्ण केला. त्याने नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजनला मागे टाकले. ओमने नोव्हेंबर 2020मध्ये हाच …
Read More »Monthly Archives: March 2021
कोरोनाचे रुग्ण घरीच घेताहेत उपचार
खारघर : प्रतिनिधी कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, मात्र एक दिलासादायक बाब समोर आली असुन कोरोना बाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पालिका क्षेत्रात 2400 कोविड बाधित रुग्ण असुन यापैकी केवळ 230 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे …
Read More »नियमांचे पालन करून शिवशक्ती मित्रमंडळातर्फे होळी, धूलिवंदन
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या अनुषंगाने कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शहरातील 100 वर्षे जुन्या असलेल्या शिवशक्ती मित्रमंडळाने होळी व धूलिवंदन उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला. होळी व धूलिवंदन उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस खात्यातून सुद्धा काही दबाव टाकण्यात आला होता, परंतु आमचे पारंपारिक …
Read More »ग्रामीण भागात नंदीबैलाचे आगमन
कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी साकडे मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रामीण भागात भात कापणी झाल्यापासून पाऊस पडेपर्यंत घाटमाथ्यावरील विविध नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोकणात दाखल होत असतात. आज ही ग्रामीण भागात विविध ठिकाणी पोतराज, गोंधळी, नंदीबैल वाले येत आहे. कोरोना महामारी लवकर संपू दे असे साकडे ग्रामीण भागातील महिला नंदीबैलाकडे घालत …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
गरीब नागरिकांना 700 पुरणपोळ्यांचा गोडवा पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप पनवेल खांदा कॉलनी, नवीन पनवेल याठिकाणी गरजू नागरिकांना करण्यात आले. होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या …
Read More »अमली पदार्थाची विक्री करणार्या नायजेरियन नागरिकाला अटक
पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर 32मध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकाला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने रविवारी दोन किमी पाठलाग करून पकडले. केनिथ इझी (वय 32) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून नार्कोटिक्स ब्युराने त्याच्याजवळ असलेले सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाच मेफेड्रोन हे अमली पदार्थ जफ्त …
Read More »हळद-लग्न समारंभांवर पोलिसांचा वॉच
कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार कारवाई पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हळदी, लग्न सोहळा समारंभ, साखरपुडा मोठ्या प्रमांणात होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने नवीन निर्बंध घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे हळदी, लग्न समारंभात गर्दी करू नये, असे …
Read More »दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक -संतोष दौंड; कर्जतच्या जांभिवली केंद्र शाळेत पुस्तक प्रकाशन सोहळा
कर्जत : प्रतिनिधी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. कर्जत तालुका शिक्षणात अग्रेसर असावा यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. पुस्तक प्रकाशन करणे हे एक धाडसाचे काम आहे, असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड नुकतेच जांभिवली (ता. कर्जत) येथे केले. जांभिवली केंद्र शाळेतील शिक्षिका माधवी कोसमकर यांच्या ’जीवनगाथा’ या पुस्तकाचे …
Read More »अलिबागच्या पांढर्या कांद्यावर राज्यातील पाच जिल्ह्यांत संशोधन
कर्जत : संतोष पेरणे अलिबागचा पांढरा कांदा हा चिखट चव देणारा असतो आणि त्यामुळे या कांद्याला मोठी मागणी असते. त्याचे उत्पादन राज्यातील अनेक भागात घेता यावे, यासाठी पांढर्या कांद्याला मानांकन मिळविण्याकरिता राज्य कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने भाताचे वाण विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत कृषी संशोधन केंद्रात यावर्षी …
Read More »पनवेल-झारखंड लॉकडाऊनमधील प्रवास
माझी आई पंचायत कार्यालयात ज्या ठिकाणी आम्हाला क्वारंटाइन केले होते त्या ठिकाणी मला जेवण घेऊन आल्यावर मी मला दिलेली थाळी तेथे ठेवून लांब जात असे. मग त्या थाळीत आई जेवण वाढून दूर गेल्यावर मी थाळी घेऊन जेवत असे. त्या वेळी लांब बसून आई रडत असायची असा प्रसंग कोणावर ही येऊ …
Read More »