Breaking News

Monthly Archives: May 2021

अलिबागबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी आदित्य नारायणचा माफीनामा

मुंबई ः प्रतिनिधीइंडियन आयडल-12 या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने नुकताच प्रसारित झालेल्या भागामध्ये अलिबागवरून वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्यावर टीका सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने उडी घेतल्याने या वादाला गंभीर वळण लागले होते. एकूण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदित्य नारायण याने सोशल मीडियावरून माफीनामा प्रसिद्ध केला …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंचे विविध गावांमध्ये बुधवारीही होणार वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाला सोमवारपासून प्रारंभ झाला.भाजपचे उत्तर …

Read More »

रायगडसह 18 जिल्ह्यांत गृहविलीकरण बंद

मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भात मंगळवारी (दि. 25) झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या …

Read More »

राज्यातील लॉकडाऊनबाबत शुक्रवारी निर्णय -टोपे

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात सुरू असलेला लॉकडाऊन संपणार की आणखी वाढणार याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत. मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये लॉकडाऊनसंदर्भात विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबतचा निर्णय शुक्रवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतला जाणार आहे, अशी माहिती दिली.कोरोना तसेच म्युकरमायकोसिस आजारासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी (दि. 25) बैठक …

Read More »

खारघरमधील मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावा!

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सिडकोला निर्देश पनवेल ः रामप्रहर वृत्तपावसाळा तोंडावर असताना मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर व्हावी याकरिता पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघरमधील भाजपच्या नगरसेवकांसमवेत खारघर येथील सिडको कार्यालयात अधिकार्‍यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. 25) झाली. या वेळी परेश ठाकूर यांनी ही कामे लवकरात …

Read More »

कुस्तीपटू सुशील कुमार रेल्वेच्या सेवेतून निलंबित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला अटक केलेली आहे. सुशील कुमार सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुशील कुमारला उत्तर रेल्वेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमार याच्यावरील गुन्हा प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित …

Read More »

संभ्रमाची नवी लागण

कोविड-19, म्युकरमायकोसिस या आजारांबाबत उलटसुलट वैद्यकीय सल्ले, चर्चा आणि समाजात संभ्रम पसरवणार्‍या अफवा यांचा सध्या प्रचंड सुळसुळाट झालेला दिसून येतो. दोन लसींच्या मात्रांमधले अंतर किती असावे, रेमडेसिवीर कधी द्यावे की न द्यावे, स्टेरॉइडचा वापर कधी करावा की न करावा या मूलभूत प्रश्नांबद्दल वैद्यक तज्ज्ञांमध्येच इतके मतभेद आहेत की त्याचे दुष्परिणाम …

Read More »

पदोन्नती आरक्षण रद्दवरून ‘मविआ’त फूट

जीआर असंवैधानिक, तातडीने रद्द करा; राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना लागू असलेले पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने 7 मे रोजी जीआर काढून एका झटक्यात रद्द ठरवले. पदोन्नती आरक्षण उपसमितीने हा अध्यादेश जारी केला आहे, मात्र काँग्रेसने या जीआरला तीव्र विरोध केला असून …

Read More »

सहा. पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी सर केला माऊंट एव्हरेस्ट

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकवला आहे. एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव हे महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. गुरव यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर नवी मुंबई पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव …

Read More »

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर लायन्स क्लब पनवेल व पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सिंधी पंचायत हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. सध्या सर्वत्र रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पनवेल लायन्स …

Read More »