धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर रोहा तालुक्यातील गरजू कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन पुरविण्यात येेणार आहे. ही …
Read More »Monthly Archives: May 2021
गडकिल्ले संवर्धन योजनेत कांगोरीगड समाविष्ट व्हावाफ
गड-किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांची जोपासना करण्याऐवजी राजकीय संबंधांचेच संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पोलादपूर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक ठेव्यांकडे गेल्या काही वर्षांपासून दूर्लक्ष झाले आहे. त्यापैकी मंगळगड म्हणजेच कांगोरीगड या किल्ल्याचा समावेश गडकिल्ले संवर्धन योजनेमध्ये करण्याची गरज आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील कांगोरीगड हा किल्ला छत्रपती …
Read More »लुटुपुटुचे भांडण
पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये भांडणासारखे काही तरी सुरू झाले आहे. यामुळे सत्तेतील हे तीन चाकी सरकार अडचणीत येऊ शकेल असे चित्र उभे करण्यात येत आहे, परंतु तसले काहीही होणार नाही. सामाजिक न्यायासंबंधीच्या एखाद्या प्रश्नावरून सत्ताधारी आघाडीला तडे जातील हा सर्वांत मोठा भ्रम आहे. याचे कारण महाविकास आघाडीचा आणि सामाजिक …
Read More »कृतज्ञ विलासराव… कृतज्ञ अंतुले…!
विलासराव देशमुख यांचा आज 76वा जन्मदिन आज विलासरावांचा जन्मदिन. विलासराव आज असते तर 76 वर्षांचे असते. म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव गेल्या वर्षीच (2020) किती थाटात झाला असता. विलासरावांसारखी व्यक्तिमत्त्व जेव्हा जातात तेव्हा ती केवळ एका कुटुंबाची हानी नाही तर सार्या महाराष्ट्राची, देशाची हानी असते. माधवराव शिंदे असतील, राजेश पायलट असतील, …
Read More »‘सीकेटी’च्या तालुकास्तरीय ऑनलाइन स्पर्धांचा निकाल जाहीर
पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातर्फे वेशभूषा, चित्रकला व पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात पूर्व प्राथमिक विभागात वेशभूूषा स्पर्धा (पाणी वाचवा, मुलगी वाचवा, कोविड, कोविड योद्धे) …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अन्नधान्याचे वाटप
पनवेल ः वार्ताहर कोरोना महामारीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना मागील वर्षात लाखो जणांना मदतीचा हात दिला. या वर्षीदेखील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी जीवनावश्यक …
Read More »म्युकरमायकोसिसच्या तपासणीकरिता मनपा हद्दीत ओपीडी सुरू करा
पनवेल ः प्रतिनिधी सध्या कोरोनातून बरे झाल्यानंतर विशेषतः डायबिटीस असलेल्या रुग्णांत म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून येत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत म्युकरमायकोसिस आजाराच्या तपासणीकरिता ओपीडी सुरू करून रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक अरुणकुमार भगत यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या …
Read More »भारतीय महिला क्रिकेटपटूंना अखेर मिळणार बक्षिसाची रक्कम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारतीय संघाला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बक्षिसाची रक्कम म्हणून तीन कोटी 64 लाख रुपये इतकी मोठी रक्कम खेळाडूंना अद्याप मिळाली नाही. ही रक्कम आता …
Read More »जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा : विराट करणार विक्रम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलमध्ये जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा एक इतिहास घडवेल. या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा खेळाडू ठरले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास तो जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये चौथ्या स्थानावर पोहचेल. …
Read More »वाशी गावचा पहिला ऐतिहासिक लढा!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…सिडकोविरुद्ध लोकनेते दि. बा. पाटील गावागावात बैठका घेऊन लोकजागृती करीत होते. जमिनीला योग्य …
Read More »