प्रकल्पग्रस्त संघटनांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन उलवे नोड : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मंजूर केला गेला असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात स्थानिक …
Read More »Monthly Archives: May 2021
कार अपघातात तरुणाचा मृत्यू
महाड ः प्रतिनिधी महाड-रायगड महामार्गावर रविवारी (दि. 2) तेटघर गावच्या हद्दीत भरधाव वेगाने कार चालवत असताना ती पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज राजेंद्र शिंदे (30, रा. कांबळे तर्फे बिरवाडी) हा तरुण त्याच्या ताब्यातील कारने (एमएच 06 बीयू 6048) नातेगावाहून महाडच्या दिशेने …
Read More »लॉकडाऊन काळात खवय्यांची सुक्या मासळीला पसंती
पाली ः प्रतिनिधी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे मासळीची कमी आवक, मासळीचा दुष्काळ त्याबरोबरच भाववाढीमुळे मासळी खवय्यांचा हिरमोड झाला आहे. परिणामी खवय्ये सुक्या मासळीला पसंती देताना दिसत आहेत. सुक्या मासळीचे भावदेखील स्थिर असल्याने खवय्ये आनंदात आहेत. ओली मासळी तुलनेने प्रचंड महाग झाल्याने खवय्यांना सुक्या मासळीवरच समाधान मानावे लागत …
Read More »माथेरानमध्ये माल वाहतुकीसाठी जखमी घोड्यांचा वापर; संबंधितांविरोधात कारवाईची मागणी
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संकटकाळात अनेक ठिकाणी माणुसकीची जिवंत उदाहरणे पाहायला मिळाली. मदतीसाठी अनेक हात सरसावताना दिसले, मात्र माथेरानमध्ये जखमी व आजारी घोड्यांनादेखील माल वाहतूक करण्यासाठी जुंपले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे माणुसकीदेखील ओशाळली आहे. दरम्यान, प्रशासनाने मुक्या प्राण्यांवर असे अमानुष अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी …
Read More »पारले येथे कंटेनरला आग
पोलादपूर ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर रविवारी (दि. 2) सकाळी वीकेण्ड लॉकडाऊनमुळे तुरळक वाहतूक सुरू असताना पारले मराठी शाळेजवळील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडजवळ एका कंटेनरला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर कंटेनर भर रस्त्यावर उभा करून चालकाने पलायन केले होते, मात्र आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना पोलादपूर पोलिसांना कंटेनरचालकालाही …
Read More »उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण बंद
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर तेथे लसीकरणासाठी नागरिकांची दररोजच गर्दी होत होती. हे उपजिल्हा रुग्णालय शहराच्या मधोमध असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी सोयीचे होते, मात्र तेथील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्जत शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून लसीकरणासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील …
Read More »बंगळुरू संघ निळ्या जर्सीत दिसणार
बंगळुरू ः वृत्तसंस्था कोरोनाच्या दुसर्या लाटेेने संपूर्ण देशात कहर केला आहे. एकीकडे कोविड-19 विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकार, आस्थापना झटत आहेत, तर दुसरीकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळीही मदतीचा हात पुढे करीत आहेत. आता आयपीएल स्पर्धेत खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही या मोहिमेत सहभागी झाला असून, खेळाडू निळ्या रंगाची जर्सी परिधान करून …
Read More »पोलार्डपुढे चेन्नई निष्प्रभ; मुंबई विजयी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या वादळी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने शनिवारी (दि.1) झालेल्या आयपीएलच्या साखळी सामन्यात मोठे आव्हान पार करीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 218 धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईने हे महाकाय आव्हान पोलार्डच्या तडोखबंद फलंदाजीमुळे शेवटच्या चेंडूवर रोमहर्षकरित्या पार केले. …
Read More »नवी मुंबईत पहिल्या दिवशी 18 वर्षांवरील 183 जणांचे लसीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाच्या सूचनेप्रमाणे नवी मुंबईमध्येही 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले, मात्र लसीचा तुटवडा असल्याने एकच केंद्र सुरू केले असून, पहिल्या दिवशी 200 जणांनी नोंदणी केली. त्यापैकी 183 जणांना देण्यात आली. अश्विनी थोन्टाकुडी (वय 28) यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. शासनाने 18 वर्षांवरील नागरिकांना …
Read More »ट्रेकर्सच्या माध्यमातून माथेरानमधील घोडेमालकांना मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका याठिकाणी व्यवसाय करणार्या विविध व्यवसायिकांसह घोडेमालकांनाही बसला आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल परिसरातील ट्रॅकर्सने एकत्र येऊन जवळपास 66 हजार 600 रूपये घोड्यांच्या दाणापाण्यासाठी दिले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक तिदार, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper