उरण ः वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार व यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालयात शनिवारी (दि. …
Read More »Monthly Archives: June 2021
सिडकोवर धडकणार लाखो ‘दिबा’प्रेमी; 24 जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या भव्य व आदर्श मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधून वाहवा मिळवली. आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 24 जूनला सिडकोवर लाखो ‘दिबा’प्रेमी धडक देणार आहेत. त्या अनुषंगाने …
Read More »युरो कप : डेन्मार्कला हरवून बेल्जियम बाद फेरीत
कोपेनहेगन ः वृत्तसंस्था युरो कप चषक स्पर्धेत डेन्मार्कने जलद गोल झळकावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. बेल्जियमने डेन्मार्कचा 2-1ने पराभव केला. जलद गोल झाल्यानंतर बेल्जियमवर दडपण आले होते, मात्र हे दडपण दूर सारत बेल्जियमने दुसर्या सत्रात कमबॅक केले. दोन गोल झळकावत त्यांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. या विजयासह बेल्जियमचे बाद फेरीतील …
Read More »1990 साली सरकारने काढलेल्या आदेशामुळे शेतकरी अधिकच भडकले
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन परत देण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी …
Read More »माथेरान घाटात दरड कोसळली; पालकमंत्र्यांच्या दौर्यामुळे सकाळीच रस्ता केला मोकळा
कर्जत ः बातमीदार माथेरान घाटात शुक्रवारी (दि. 18) पहाटे दरड कोसळली. या दरडीमुळे सकाळच्या वेळी नोकरदार तरुण आणि विद्यार्थ्यांची काहीशी गैरसोय झाली, मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा माथेरान दौरा असल्याने सकाळीच दरड रस्त्यातून बाजूला करण्यात आली. माथेरानच्या दस्तुरी नाका येथून पुढे 200 मीटर अंतरावर असलेल्या चांगभले मंदिर भागात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास …
Read More »मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसने मात्र आतापासूनच पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे, तर अवघ्या वर्षभरातच मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. असे असताना मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस दिसू लागली आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्वमधील आमदार झिशान …
Read More »भाजपतर्फे 21 जूनला योग शिबिरे
मुंबई ः प्रतिनिधी जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यातील 2700पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यभरातील एक कोटींहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (दि. 18) दिली. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते …
Read More »एमएमआरडीएच्या लोह व स्टील मार्केट समितीवर बबन मुकादम
पनवेल ः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लोह व स्टील मार्केट समितीवर पनवेल महापालिकेचे कळंबोली येथील नगरसेवक बबन मुकादम यांच्या निवडीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. या वेळी नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि. 18) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या …
Read More »24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जय्यत तयारी; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठकांचा धडाका
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल तालुक्यातील आकुर्ली, रिटघर, वाकडी …
Read More »कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची घोषणा
नवी दिल्ली : देशाची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य क्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 18) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड-19 योद्ध्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे …
Read More »